अखेर रेती तसà¥à¤•à¤° गजाआड, पाटण पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¤šà¥€ कारवाई
•परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले..!!
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€/ योगेश मडावी (à¤à¤°à¥€- जामणी)
पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ पाटण येथे दिनांक 22-12-2020 रोजी तहसील कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯ à¤à¤°à¥€ येथील करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ यांचेवर हलà¥à¤²à¤¾ पà¥à¤°à¤•à¤°à¤£à¥€ गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंद करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला होता. सदर गà¥à¤¨à¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² आरोपी आज पावेतो फरार होते.
सदर गà¥à¤¨à¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² दोनà¥à¤¹à¥€ रेती तसà¥à¤•à¤° आरोपी हे हायकोरà¥à¤Ÿ व सà¥à¤ªà¥à¤°à¥€à¤® कोरà¥à¤Ÿà¤¾à¤¤ अटकपूरà¥à¤µ जामीन आणतो असे आविरà¥à¤à¤¾à¤µà¤¾à¤¤ होते. परंतॠमा. पोलीस अधीकà¥à¤·à¤• साहेब व मा. उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी सà¥à¤¶à¤¿à¤² कà¥à¤®à¤¾à¤° नायक साहेब यांचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—दारà¥à¤¨à¤–ाली पाटण ठाणेदार बारापातà¥à¤°à¥‡ साहेब व पोलीस निरीकà¥à¤·à¤• गणेश मोरे यांनी केलेलà¥à¤¯à¤¾ उतà¥à¤¤à¤® तपासामà¥à¤³à¥‡ दोनà¥à¤¹à¥€ आरोपीतांची सतà¥à¤° नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤²à¤¯ पांढरकवडा व हायकोरà¥à¤Ÿ नागपूर येथे बेल नामंजूर à¤à¤¾à¤²à¥€ आहे. दिनांक 2जून रोजी रेती चोर आरोपी रवींदà¥à¤° कायतवार वा संदीप बेलखेडे रा. चिखळडोह यांना अटक केली असून सधà¥à¤¯à¤¾ दोनà¥à¤¹à¥€ आरोपी पीसीआर मधà¥à¤¯à¥‡ असून गà¥à¤¨à¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² इतर सहà¤à¤¾à¤—ी आरोपीतांची नावे निषà¥à¤ªà¤¨à¥à¤¨ करून अटक करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितले. या पà¥à¤°à¤•à¤°à¤£à¥€ पà¥à¤¢à¥€à¤² तपास सà¥à¤°à¥ आहे.