WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

साने गुरुजींची 70 वी पुण्यतिथी

ImageImageImage

वणी:-

येथील साने गुरुजी चौकात आज दि. 11 जूनला पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींची 70 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. करोना विषाणू थांबवण्यासाठी सरकार कडून देण्यात आलेली नियमावलीचे पालन करून सोशल डिस्टन्स पाळन्यात आला.

नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ, संस्कार भारती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यतिथीच्या कार्यक्रमात नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी साने गुरुजींच्या जीवनावर प्रकाश टाकून मूल्याधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी साने गुरुजीचे विचार आपल्याला दिपस्तंभासारखे आपल्याला मार्गदर्शक आहेत असे स्पष्ट केले.

या प्रसंगी प्रा. स्वानंद पुंड, गजानन कासावार, राजाभाऊ पाथ्रडकर, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघाचे येथील सचिव अभिजित अणे यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.