काम करा निधी कमी पडू देणार नाही, विकास हेच धà¥à¤¯à¥‡à¤¯....... ना. अहिर
सà¥à¤°à¤œ चाटे वणीः-
या देशातील पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• कà¥à¤Ÿà¥à¤‚बाला सन 2022 परà¥à¤¯à¤‚त सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥‡ घर मिळावे हा आपले पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ नरेंदà¥à¤°à¤œà¥€ मोदी यांचा महतà¥à¤µà¤•ांकà¥à¤·à¥€ पà¥à¤°à¤•लà¥à¤ª आहे. या देशातील पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• कà¥à¤Ÿà¥à¤‚बाला घर देऊन या देशातील गरीबी संपवायची आहे. काम करा निधी कमी पडू देणार नाही असे पà¥à¤°à¤¤à¤¿à¤ªà¤¾à¤¦à¤¨ दिनांक 6 ला शासकीय मैदान येथे आयोजित à¤à¤•ा कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ बोलताना केंदà¥à¤°à¥€à¤¯ गृहराजà¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ ना. हंसराज अहिर यांनी केली. ते पà¥à¤°à¤§à¤¾à¤¨à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ आवास योजने अंतरà¥à¤—त लाà¤à¤¾à¤°à¥à¤¥à¥€à¤¨à¤¾ धनादेश वितरण करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आयोजित कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ बोलत होते.
या योजनेअंतरà¥à¤—त लाà¤à¤¾à¤°à¥à¤¥à¥€à¤¨à¤¾ धनादेश वाटप करणे. शासकीय जमिनीवरील अतिकà¥à¤°à¤®à¤£ धारकांना कायम पटà¥à¤Ÿà¤¯à¤¾ साठी आवशà¥à¤¯à¤• कागदपतà¥à¤°à¥‡ देणे. यासाठी आयोजित कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ ना. अहिर धनादेश वितरक मà¥à¤¹à¤£à¥‚न उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते. अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¥€ आ. संजीवरेडà¥à¤¡à¥€ बोदकà¥à¤°à¤µà¤¾à¤° हे होते. पà¥à¤°à¤®à¥à¤– अतिथी मà¥à¤¹à¤£à¥‚न आरà¥à¤£à¥€ विधानसà¤à¤¾ मतदार संघाचे आमदार राजू तोडसाम, नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· तारेंदà¥à¤° बोरà¥à¤¡à¥‡, चंदà¥à¤°à¤ªà¥‚रचे उपमहापौर अनिल फà¥à¤²à¤à¥‡à¤²à¥‡, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, विजय चोरडीया, रवी बेलूरकर, पंचायत समिती सà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ लिशाताई विधाते, उपसà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ संजय पिंपळशेंडे, जिलà¥à¤¹à¤¾ परिषद सदसà¥à¤¯ मंगलाताई पावडे, बंडू चांदेकर, संघदीप à¤à¤—त, उपविà¤à¤¾à¤—ीय अधिकारी पà¥à¤°à¤•ाश राऊत, नगर परिषदेचे उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· शà¥à¤°à¥€à¤•ांत पोटदà¥à¤–े व सरà¥à¤µ नगरसेवक उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.
या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¾à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¿à¤• नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· तारेंदà¥à¤° बोरà¥à¤¡à¥‡ यांनी करून लाà¤à¤¾à¤°à¥à¤¥à¥€à¤šà¥€ माहिती दिली. मà¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤§à¤¿à¤•ारी संदीप बोरकर यांनी पà¥à¤°à¤§à¤¾à¤¨à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ आवास योजने अंतरà¥à¤—त वणी नगर परिषद कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤°à¤¾à¤¤ 1397 घरकà¥à¤² केंदà¥à¤° शासनादà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ मंजूर होऊन 5 कोटी पेकà¥à¤·à¤¾ अधिक निधी मिळाला आहे. अशी माहिती दिली. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आ. राजू तोडसाम यांनी शà¥à¤à¥‡à¤šà¥à¤›à¤¾ पर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केलà¥à¤¯à¤¾.
या पà¥à¤°à¤¸à¤‚गी 57 लाà¤à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚ना पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ी 40 हजार रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चा धनादेश वितरण करतांना ना. अहिर पà¥à¤¢à¥‡ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, या देशातील नरेंदà¥à¤° मोदी यांचे सरकार जस बोलल तà¥à¤¯à¤¾à¤š पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ काम करीत आहे. गरिबांना मोफत घरगà¥à¤¤à¥€ गॅसची जोडणी दिली. चंदà¥à¤°à¤ªà¥‚र लोकसà¤à¤¾ मतदार संघात 1 लाख 31 हजार कà¥à¤Ÿà¥à¤‚बाना मोफत गॅस जोडणी मिळाली. उजाला योजनेअंतरà¥à¤—त मोफत वीज जोडणी देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे. गरीब कà¥à¤Ÿà¥à¤‚बातील वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¸à¤¾à¤ ी 5 लाखापरà¥à¤¯à¤‚त वैदà¥à¤¯à¤•ीय खरà¥à¤š शासन करीत आहे. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ घरकà¥à¤², गॅस, वीज व वैदà¥à¤¯à¤•ीय खरà¥à¤šà¤¾à¤šà¥€ चिंता शासन करत आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या देशातील गरिबी हटायला वेळ लागणार नाही असे पà¥à¤°à¤¤à¤¿à¤ªà¤¾à¤¦à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी केले.
अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¥€à¤¯ à¤à¤¾à¤·à¤£ करतांना आ. बोदकà¥à¤°à¤µà¤¾à¤° मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, या दोन वरà¥à¤·à¤¾à¤¤ वणी शहराचà¥à¤¯à¤¾ विकासासाठी 40 कोटींचा à¤à¤°à¥€à¤µ निधी मिळाला आहे. पà¥à¤¢à¥€à¤² 3 वरà¥à¤·à¤¾à¤¤ किमान 100 कोटी रà¥à¤ªà¤¯à¥‡ या शहराचà¥à¤¯à¤¾ विकासाठी आणू. राजà¥à¤¯ शासनाने अतिकà¥à¤°à¤®à¤£ धारकांना कायम पटà¥à¤Ÿà¥‡ देणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ घेतला आहे . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ांना कायम पटà¥à¤Ÿà¥‡ मिळतील असे आशà¥à¤µà¤¾à¤¸à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी दिले. या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ सूतà¥à¤°à¤¸à¤‚चालन जयंत सोनटकà¥à¤•े यांनी केले. आà¤à¤¾à¤° पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ मà¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤§à¤¿à¤•ारी संदीप बोरकर यांनी केले. यया कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤²à¤¾ 4 ते 5 हजार नागरिकांची उपसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ होती.

















