WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रस्ते, पथदिवे व अस्वच्छता तात्काळ दूर करा.... मनविसे

Image

सुरज चाटे वणी :- शहरातील भाजी मार्केटला घाणीच्या साम्राज्याने व अनेक समस्यानी विळखा घातला असताना. याकडे नगरपालिका प्रशासन मात्र जाणीवपूर्वक लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने करत. यातील रस्ते, पथदिवे व अस्वच्छता तात्काळ दूर करावी. यामागणीसाठी न.प.प्रशासनाला मनविसे शहर अध्यक्ष मयूर मेहता यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे धनंजय त्रिंबके, आजिद शेख, अनिल ढगे, शुभम पिंपळकर, अनिकेत येसेकर, प्रदीप बांदूरकर, फाल्गुन गोहकार आदी उपस्थित होते....

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share