WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

न्यू रसोई फॅमिली रेस्टॉरंटचा शहरात आज भव्य शुभारंभ

Image

वणी येथिल खाद्य शौकिनांसाठी शहरात न्यू रसोई फॅमिली रेस्टॉरंट सुरु होत आहे. वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड ठेवणाऱ्या वणीकर जनतेसाठी खास करून हे रेस्टॉरंट सुरु करण्यात येत आहे. नाविन्यपूर्ण खाद्य पदार्थांची मेजवानी या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये राहणार आहे. न्यू रसोई फॅमिली रेस्टॉरंट शहरात साकारलं जात आहे. १५ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता न्यू रसोई फॅमिली रेस्टॉरंटचा शहरात भव्य शुभारंभ होत आहे. खाद्य पदार्थांचा खजिनाच या फूड हब मध्ये राहणार आहे. खाद्य पदार्थांचं भंडार असणारं एक अनोखं रेस्टॉरंट वणी येथे सुरु होत आहे. आज थाटात या रेस्टॉरंटचा शुभारंभ होणार आहे. परिवार, मित्रमंडळी, सहकारी, सोबती या सर्वांसोबतच गप्पा मारत निरनिराळ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ या फॅमिली फूड हब मध्ये चाखायला मिळणार आहे.खाद्य शौकिनांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी न्यू रसोई फॅमिली रेस्टॉरंट घेऊन येत आहे खाद्य पदार्थांच्या निरनिराळ्या व्हेरायटीज. मग नाविन्यपूर्ण खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी रहा सज्ज. आजपासून आपल्या शहरात.

ऑनलाईन पार्सल सुविधाही न्यू रसोई फॅमिली रेस्टॉरंट मध्ये उपलब्ध राहील.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.