WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भीमनगर येथील मोबाईल विक्रेत्याच्या घरी चोरी

Image

वणीत येथील भीम नगर परिसरात वास्तव्याला असलेल्या मो. मुबारक अन्सारी या मोबाईल विक्रेत्याच्या घरी चोरटयांनी तब्बल एक लाख ९१ हजाराचा मूद्देमाल लंपास केला. मो अन्सारी यांचे बस स्थानक परिसरात मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. यवतमाळ येथील एका जवडच्या नातलगाचे निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी ते सह कुटुंब यवतमाळला गेले होते. वणीत परत आल्यानंतर घटना उजेडात आली. या प्रकरणी मो. अन्सारी यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share