WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्वर्णलीला चा पार्थ काकरवार तालुक्यातून प्रथम

ImageImage

शाळेचा निकाल शंभर टक्के

सुरज चाटे - केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला असून वणी तालुक्यातून स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी पार्थ काकरवार हा तालुक्यातुन प्रथम आला असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे केंद्रीय शिक्षण मंडळाने 38 दिवसात दहावीचा निकाल जाहीर केला आहे येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेच्या विध्यार्थीनि या परीक्षेत घवघवीत यश संमपादित केले आहे 116 विध्यार्थीनि परीक्षा दिली होती त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 32 विध्यार्थीना 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे तर पार्थ काकरवार याने 96 टक्के गुण मिळून तालुक्यातुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे ,अनन्या चिंडालिया 95.87 टक्के गुण मिळून द्वितीय तर रिद्धी झाबक 95.6टक्के गुण प्राप्त केले आहे शाळेचे अध्यक्ष किशन जैन, सचिव नरेश जैन, प्राचार्य शिवारामकृष्ण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share