WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पडोली पोलिसांनी पकडली 15 लाखांची अवैध दारू | एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

Image

चंद्रपूर : गुप्त माहितीच्या आधारे पडोली पोलिसांनी आज 15 लाखांची दारू पकडली, पडोली पोलिसांना माहिती मिळाली की टाटा कंपनीच्या टिप्पर वाहनातुन दारू ची वाहतूक होत आहे त्या आधारे त्यांनी तात्काळ त्या वाहनावर कारवाई केली असता, 25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share