WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

ImageImage

चंद्रपूर - एका पोलीस कर्मचाऱ्याने तो ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने वरोरा पोलीस ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश बाबोळे (५०) असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share