WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे तलवारीसह दोघांना अटक

Image

शहरातील कोंडाण्यावाडी रंगनाथ नगर परिसरात हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना वणी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. यात एक अल्पवयीन सहकारी असे दोघे तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाल्यानंतर डी. बी. पथकाने दोनही आरोपीना घटनास्थळावरून अटक केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share