नारंडा येथे वनतालावाची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€
à¤à¤¾à¤œà¤¯à¥à¤®à¥‹ जिलà¥à¤¹à¤¾ सचिव आशिष ताजने यांचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨à¤¾à¤‚ना यश
★★★★★★★★★★★★★★★★★★
गडचांदूर-रफिक शेख पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ :- कोरपना तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² नारंडा येथे वनतालावाची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ à¤à¤¾à¤²à¥€ असून याकरिता à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ जनता यà¥à¤µà¤¾ मोरà¥à¤šà¤¾à¤šà¥‡ जिलà¥à¤¹à¤¾ सचिव आशिष ताजने यांनी आमदार अà¤à¤¡.संजय धोटे यांचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न उपवनसंरकà¥à¤·à¤• गजेंदà¥à¤° हिरे व ततà¥à¤•ालीन वनपरिकà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤° अधिकारी ठेमसà¥à¤•र यांचेकडे पाठपà¥à¤°à¤µà¤ ा करून सदर मागणी मंजà¥à¤° केली होती.
नारंडा या गावाचा सन २०१८-१९ मधà¥à¤¯à¥‡ जलयà¥à¤•à¥à¤¤ शिवार अà¤à¤¿à¤¯à¤¾à¤¨ योजनेत समावेश à¤à¤¾à¤²à¤¾ होता,नारंडा येथे दोन तलाव असून तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी à¤à¤•ा तलावाचे खोलीकरण à¤à¤¾à¤²à¥‡ आहे.नारंडा येथे वनविà¤à¤¾à¤—ाची जवळपास २५० हेकà¥à¤Ÿà¤° जागा असून तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी काही जागेवर वनतालाव निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¿à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. नारंडा येथे बहà¥à¤¤à¤¾à¤‚श à¤à¤¾à¤— हा पठारी असून पावसाळà¥à¤¯à¤¾à¤¤ सदर पाणी हे पिपरी रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शिवारात जात असे तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे नà¥à¤•सान होत असे जर सदर à¤à¤¾à¤—ात वनतालाव निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ पठारी à¤à¤¾à¤—ातील पावसाळà¥à¤¯à¤¾à¤¤ पाणी हे वनतलावात साठणार होते व शेतातील होणारे नà¥à¤•सान टळणार होते सदर बाब लकà¥à¤·à¤¾à¤¤ घेऊन à¤à¤¾à¤œà¤¯à¥à¤®à¥‹ जिलà¥à¤¹à¤¾ सचिव आशिष ताजने यांनी वनतलावाचà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ साठी पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केले,तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सदर वनतालावाची पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤•ीय मंजà¥à¤°à¥€ à¤à¤¾à¤²à¥€ व वनतालावाची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली.
तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरचà¥à¤¯à¤¾ पावसात वनतलावात पाणी साचले असून शेतशिवारातील व गावातील पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पातळी वाढणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ मदत होणार आहे.

















