WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Image

कुंभा येथील एका वृद्ध इसमाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज 24 ला दुपारी दोन वाजता दरम्यान उघडकीस आली.

गणपत लक्ष्मण गाहूत्रे वय 70 रा. कुंभा असे मूर्तकाचे नावं आहे.मागील काही दिवसांपासून सततच्या पाऊस पडत असल्यामुळे त्यांच्या घरची भीत त्याचा अंगावर कोसळली होती., त्यात त्याचा पायाला गंभीर इजा पोहचली होती.तेव्हा पासून मूर्तक अंतुरणाला खिळला होता.तो प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यथित करीत होता.आज त्यांची पत्नी शेतात मजुरीला गेल्याची संधी साधून त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.त्याचा मागे पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share