WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वे को ली अंतर्गत येणाऱ्या ओ बी कंपनीच्या कामात स्थानिक बेरोजगारांना सामावून घ्या :संजय रामचंद्र खाडे निर्भीड ग्रामीण पत्रकार संघराज्य अध्यक्ष

Image

वणी नार्थ एरिया अंतर्गत येत असलेल्या उकनी, निलजई वाढीव वे को ली प्रोजेक्ट अंतर्गत एच डी ईठरप्राइजेस व गौरव जे व्ही कंपनीचे ओ बी उचल करण्याचे काम वे को लीच्या नियम अतिनुसार सुरु मार्गांवर असून त्या प्रोजेक्ट कंपनीत बी ओ ठी तत्वावर स्थानिक बेरोजगारांना प्रथम प्राधान्य देऊन सामावून घेण्याचे निवेदन महसूल प्रशासन, वे को ली प्रशासन, प्रोजेक्ट कंपनी, व लोकप्रतिनिधी याना देऊन समस्याचे निराकरण करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन समस्यावर उजागर केला.

या वेळी पत्रिकाराणा संबोधन करताना एच डी इथरप्राइजेस व गौरव जे व्हीने कायदे बाबीची पूर्तता पूर्ण न करता शासनाच्या सामीत्व धनाचे पतन करीत 'हम करे सौ कायदा ह्या तत्वावर आतील बाबीची माहिती प्राप्त न होण्यासाठी परप्रातीयांना स्थानिक उत्पादित कामावर सामावून घेणे म्हणजे स्थानिक बेरोजगारांच्या जखमेवर मीट चोळण्याचा प्रकार असून कंपनीच्या दोन हजार कोटीच्या खर्च उत्पादित कामावर कंपनीच्या धोरणा नुसार प्रति कंपनीत आठशे मजूर समाविसष्ठ करणे गरजेचे असताना मात्र कंपनीने विविध समस्याचे निराकरण करन्या पेक्षा समस्या वाढीला खत पाणी घालण्याचा प्रताप सुरु असून या प्रतापीय कारणाने स्थानिक कामगार हा विविध समस्याच्या गर्तेछायेत गुंतून मानसिक नौराश्यातून वेसनाधिन होत आहेत. त्यातुन समाज भावनेतून युवकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा कारणीभूत ठरत असून कंपनी उस्याशी असताना बेरोजगारीची फौज तयार करणे हे आता खपवून घेणार नाही असा इशारा देऊन दखल घ्या व बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून द्या अन्यथा येतुन चालते व्हा असा इशारा देऊन बेरोजगारांची बाजू धरून ढेवली व स्थनिकांना कुशल कामगार करून घ्या पण रोजगार मात्र स्थानिकांनाच द्या असे पत्रकार परिषेदेत संजय खाडे निर्भीड ग्रामीण पत्रकार संघ राज्य अध्येक्ष, आशिष कुडसंगे माझी जि प, प्रा टीकाराम कोगरे माझी जि प, मोरेश्वर पावडे माझी सभापती, देठे पाटील यांनी पत्रकार परीषदेला व बेरोजगारांच्या फोऊजी निशी दिलेल्या निवेदनातून विचार व्यक्त केले तर अभि नाही तो कभी नही, असा ईशारा देऊन रोजगारासाठी प्रशासनाला जागृत केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share