WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पञकार राजुभाऊ धावंजेवार यांना मातृशोक

Image

वणी: शहरातील जेष्ट पञकार,राजुभाऊ धावंजेवार यांच्या माता श्रीमती राधाबाई रामभाऊ धावंजेवार यांचे दि.१३ नोव्हेंबरला बुधवार ला राञी ११:४५ वाजताचे दरम्यान वयाच्या ९१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

मनमिळावु व सर्वांवर माया देणारी माऊली हरवली अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे त्यांच्यावर दिनांक १४नोव्हेंबर ला शहरातील मोक्षधाम येत विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक, पत्रकार मंडळी व मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share