लोकशाही ही जगणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ à¤à¤¾à¤— आहे.. उतà¥à¤¤à¤® कांबळे यांचे पà¥à¤°à¤¤à¤¿à¤ªà¤¾à¤¦à¤¨
सागर मà¥à¤¨à¥‡ :-
लोकशाही मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ फकà¥à¤¤ निवडणà¥à¤• नवà¥à¤¹à¥‡ तर लोकशाही हा खाजगी आणि सारà¥à¤µà¤œà¤¨à¤¿à¤• विचाराचा à¤à¤¾à¤— आहे.लोकशाही हा दैनंदिन आयà¥à¤·à¥à¤¯ जगणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ à¤à¤¾à¤— आहे.मà¥à¤¹à¤£à¥à¤¨ आपण तो सà¥à¤µà¤¿à¤•ारावा, असे पà¥à¤°à¤¤à¤¿à¤ªà¤¾à¤¦à¤¨ पà¥à¤°à¤–à¥à¤¯à¤¾à¤¤ साहितà¥à¤¯à¤¿à¤•,विचारवंत व चोविसावà¥à¤¯à¤¾ अ.à¤à¤¾.मराठी साहितà¥à¤¯ संमेलनाचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· ऊतà¥à¤¤à¤® कांबळे यांनी दि.१६ नोवà¥à¤¹à¥‡à¤‚बर रोजी वणी येथे संपनà¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ बळीराजा वà¥à¤¯à¤¾à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¤®à¤¾à¤²à¥‡à¤¤ केले. सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• बाजोरीया लॉन येथे संपनà¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ चारà¥à¤µà¤¾à¤• विचारपीठा वरून वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ होतांना ते मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की सदà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ राजकारणातील नंबर गेम लोकशाहीची धिंड काढणारी असून संविधानाचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤§à¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न लोकशाहीला संकोचीत करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ हा पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ आहे.गेलà¥à¤¯à¤¾ 70 वरà¥à¤·à¤¾à¤¤ या देशात फकà¥à¤¤ पनà¥à¤¨à¤¾à¤¸ घरांची सतà¥à¤¤à¤¾ आहे, लोकशाही सतà¥à¤¤à¥‡à¤š विकेंदà¥à¤°à¥€à¤•रण सांगते मग ती पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¾à¤¤ का उतरत नाही याचा शोध घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितले. देशाची सामाजीक लोकशाहीकडे न à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ वाटचाल कà¥à¤²à¥‡à¤¶à¤¦à¤¾à¤¯à¤• असून बिगर सामाजीक आणि आरà¥à¤¥à¤¿à¤• लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही à¤à¤• दिवस लोक उलथà¥à¤¨ लावतील हा आशावाद तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¤¾à¤¤à¥‚न दिसत होता. या देशाचा मालक मी आहे ही à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ जनमान रà¥à¤œà¤µà¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ ही वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ कमी पडलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खंत तà¥à¤¯à¤¾à¤‚नी बोलून दाखविली. गेलà¥à¤¯à¤¾ 4 वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न शिव महोतà¥à¤¸à¤µ समिती,वणी वà¥à¤¦à¤¾à¤°à¤¾ बळीराजा वà¥à¤¯à¤¾à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨ माला घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे.
तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ या वरà¥à¤·à¥€ जेषà¥à¤ संपादक उतà¥à¤¤à¤® कांबळे हे वकà¥à¤¤à¥‡ होते. कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¥€ जि.प. महिला व बालकलà¥à¤¯à¤¾à¤¨ सà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ अरà¥à¤¨à¤¾ खंडाळकर, पà¥à¤°à¤®à¥à¤– पाहूने मà¥à¤¹à¤£à¥‚न शिव महोतà¥à¤¸à¤µ समितीचे माजी अधà¥à¤¯à¤•à¥à¤· अॅड. निलेश चौधरी, à¤à¤¾à¤¸à¥à¤•र काळे, अशोक राजूरकर, संà¤à¤¾à¤œà¥€ बà¥à¤°à¤¿à¤—ेडचे जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¥à¤¯à¤•à¥à¤· अजय धोबे, सामाजिक कारà¥à¤¯à¤•रà¥à¤¤à¥‡ विलास गवारकर, धोबी समाज संघटनेचे जिलà¥à¤¹à¤¾ उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· राजू तूराणकर व जिजाऊ बà¥à¤°à¤¿à¤—ेडचà¥à¤¯à¤¾ छाया वागदरकर हà¥à¤¯à¤¾ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होतà¥à¤¯à¤¾. यापà¥à¤°à¤¸à¤‚गी शिव महोतà¥à¤¸à¤µ समीतीचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· डॉ. रमेश सपाट यांनी पà¥à¤°à¤¾à¤¸à¤‚गिक मनोगत वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करून आयोजना मागील à¤à¥à¤®à¤¿à¤•ा सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ केली. या वà¥à¤¯à¤¾à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¤®à¤¾à¤²à¥‡à¤¤à¥€à¤² हे पहिले पà¥à¤·à¥à¤ª सà¥à¤®à¥ƒà¤¤à¥€à¤¶à¥‡à¤· परमानंद रामचंदà¥à¤° कापसे यांना समरà¥à¤ªà¤¿à¤¤ होते.
संचालन मारोती जीवतोडे तर पà¥à¤°à¤¾à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¿à¤• म.से. संघाचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· मंगेश खामनकर यांनी केले. आà¤à¤¾à¤° वसंत थेटे यांनी मानले .यावरà¥à¤·à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨ मालेतील खà¥à¤¯à¤¾à¤¤à¤¨à¤¾à¤® साहितीक मा . कांबळे सरांना à¤à¤•णà¥à¤¯à¤¾à¤¸ वणीकरांनी पà¥à¤°à¤šà¤‚ड गरà¥à¤¦à¥€ केली होती.

















