à¤à¥€à¤·à¤£ आगीत कापड दà¥à¤•ान जळून खाक
शॉटसरà¥à¤•िटमà¥à¤³à¥‡ दà¥à¤•ानामालकाचे लाखोंचे नà¥à¤•सान,
-पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€/सचीन मेशà¥à¤°à¤¾à¤®
मारेगाव- शहरातील मारà¥à¤¡à¥€ रोडलगत येथील à¤à¤° वसà¥à¤¤à¥€à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ कापड व हारà¥à¤¡à¤µà¥‡à¤…र दà¥à¤•ानाला आग लागली. या आगीत कापड दà¥à¤•ान जळून खाक à¤à¤¾à¤²à¥‡. तà¥à¤¯à¤¾à¤¤ लाखोंचे नà¥à¤•सान à¤à¤¾à¤²à¥‡. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, आगीमà¥à¤³à¥‡ शेजारील à¤à¤•ा दà¥à¤•ानालाही आग लागली. मातà¥à¤°, à¤à¤• तासांचà¥à¤¯à¤¾ अथक परिशà¥à¤°à¤®à¤¾à¤¨à¤‚तर आग विà¤à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ यà¥à¤µà¤•ांना व अगà¥à¤¨à¤¿à¤¶à¤®à¤¨ दलाला यश आले.
या घटनेत लाखोंचे नà¥à¤•सान à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. ही घटना शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ सायंकाळी ८:30 वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ घडली.
मारेगाव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² रविंदà¥à¤° काळे यांचे पाच वरà¥à¤·à¤¾à¤‚पासून कापड दà¥à¤•ानाचा वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯ आहे. या दà¥à¤•ानात कपडे, फरà¥à¤¨à¤¿à¤šà¤° व इतर सामान गचà¥à¤š à¤à¤°à¥‚न होते. ते अचानक शॉरà¥à¤Ÿà¤¸à¤°à¥à¤•िटमà¥à¤³à¥‡ संपूरà¥à¤£ जळून खाक à¤à¤¾à¤²à¥‡. आगीचे कारण कळू शकले नसले, तरी लाईनचà¥à¤¯à¤¾ शॉटसरà¥à¤•िटने आग लागलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अंदाज वरà¥à¤¤à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे.
आग लागताच, आगीने उगà¥à¤° रूपधारण केले. आगीचे धà¥à¤° आकाशात लोळ पसरू लागले. दà¥à¤•ानाचà¥à¤¯à¤¾ शेजारी असलेलà¥à¤¯à¤¾ घरांनाही आगीची किरकोळ à¤à¤¡ सोसावी लागली. आगीची वारà¥à¤¤à¤¾ शहरात पसरताच नागरिकांनी घटनासà¥à¤¥à¤³à¥€ धाव घेतली.
à¤à¥€à¤·à¤£ आग आटोकà¥à¤¯à¤¾à¤¤ आणणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वणी नगर परिषद व नगर परिषद अगà¥à¤¨à¥€à¤¶à¤®à¤¨ दलाला पाचारण करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. आगीवर नियंतà¥à¤°à¤£ आणणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तबà¥à¤¬à¤² दोन तास परिशà¥à¤°à¤® घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागले तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आगीवर नियंतà¥à¤°à¤£ मिळविणà¥à¤¯à¤¾à¤¤ यश आले.
सामाजिक बांधिलकी दाखवीत पपà¥à¤ªà¥‚ देठे, गणेश चौधरी, इमरान शेख यांनी आग विà¤à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी यांनी पोलीस करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€à¤¸à¤¹ आग विà¤à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ सहकारà¥à¤¯ केले. यावेळी बघà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरà¥à¤¦à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जनतेला नियंतà¥à¤°à¥€à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹à¥€ या तरà¥à¤£à¤¾à¤‚नी मदत केली.
काळे यांचà¥à¤¯à¤¾ कापड दà¥à¤•ानाला अचानक आग लागली ही बातमी माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न वाऱà¥à¤¯à¤¾ सारखी पसरली असून घटनासà¥à¤¥à¤³à¤¾à¤µà¤° आग विà¤à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी यà¥à¤µà¤•ांनी धाव घेऊन सरà¥à¤µà¥‹à¤¤à¥‹à¤ªà¤°à¥€ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केले आणि आगीवर à¤à¤• तासानंतर नियंतà¥à¤°à¤£ मिळविले. यात कापड दà¥à¤•ानाचे लाखोचे नà¥à¤•सान à¤à¤¾à¤²à¥‡. पण मातà¥à¤°, सà¥à¤¦à¥ˆà¤µà¤¾à¤¨à¥‡ कà¥à¤ लीही जिवित हानी à¤à¤¾à¤²à¥€ नाही.

















