WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

45 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या... रंगनाथ नगर परिसरातील घटना :- आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात..

Image

प्रतिनिधी सुरज चाटे -

शहरातील शास्त्रीनगर, मैलगड्डा येथील देवराव चौधरी, 45 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी गळाफास घेउन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 24 नोव्हेंबर ला उघडकीस आली.

आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून इसमाने फाशी घेतली हे लक्षात येताच ओरडाओरड सुरु झाली. घरच्यांनी तातडीने फासावरुन खाली उतरवले असता रूग्णालयात नेले परंतु त्याला मृत घोषित करण्यात आले, त्याच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेने चौधरी कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share