45 वरà¥à¤·à¥€à¤¯ इसमाची गळफास घेऊन आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾... रंगनाथ नगर परिसरातील घटना :- आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¥‡à¤šà¥‡ कारण गà¥à¤²à¤¦à¤¸à¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¤..
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ सà¥à¤°à¤œ चाटे -
शहरातील शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¤—र, मैलगडà¥à¤¡à¤¾ येथील देवराव चौधरी, 45 वरà¥à¤·à¥€à¤¯ इसमाने आपलà¥à¤¯à¤¾ राहतà¥à¤¯à¤¾ घरी गळाफास घेउन आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना दिनांक 24 नोवà¥à¤¹à¥‡à¤‚बर ला उघडकीस आली.
आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¥‡à¤šà¥‡ कारण अजूनही गà¥à¤²à¤¦à¤¸à¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¤ असून इसमाने फाशी घेतली हे लकà¥à¤·à¤¾à¤¤ येताच ओरडाओरड सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥€. घरचà¥à¤¯à¤¾à¤‚नी तातडीने फासावरà¥à¤¨ खाली उतरवले असता रूगà¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ नेले परंतॠतà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मृत घोषित करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पाठीमागे पतà¥à¤¨à¥€, à¤à¤• मà¥à¤²à¤—ा व à¤à¤• मà¥à¤²à¤—ी असा आपà¥à¤¤ परिवार आहे. या घटनेने चौधरी कà¥à¤Ÿà¥à¤‚बासह परिसरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली जात आहे.

















