WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संत रविदास महाराज व मेजर ध्यानचंद यांचा स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम संपन्न...

Image

वणी: भारत देशातील *अग्रणी समाजसुधारक,समतेचे दूत,संत शिरोमणी रविदास महाराज व हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद* यांचा संयुक्तरित्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम वणीतील शासकीय मैदान येथे T.S.O.क्लब फौंडेशन,वणी तर्फे संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी धुळे, मार्गदर्शक महेश लिपटे सर, प्रमुख पाहुणे म्हणून किसन कोरडे,राजेश मैसावार,लीलिताई रायपुरे,उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक महेश लिपटे सर यांनी उपस्थित विदयार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या संचालन T.S.O क्लब फौंडेशन चे सरोज मून सर यांनी केले,तर आभार प्रदशन आकाश कावडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लब च्या सर्व सदस्य व खेळाडूंनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share