ही महिला फकà¥à¤¤ तà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ दिसली जà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ खरच माणसात देव पाहीला

हे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ माणसं आहेत...यांचे जगणे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ मानà¥à¤¯ करा ना!
-हितेश दादा बनसोड (सावनेर जिलà¥à¤¹à¤¾ नागपूर)
वणी- यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² ‘वणी बहà¥à¤—à¥à¤£à¥€â€™ अशी ओळख असलेलà¥à¤¯à¤¾ तालà¥à¤•ा वणी येथे किमान पंधरा वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° वावरणाऱà¥à¤¯à¤¾ वेडसर महिलेकडे कदाचित लकà¥à¤· नसतं. कधी असतं आपण तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•डे पाहून तितकस महतà¥à¤µ देत नाही. याला कारण, कà¥à¤ ेतरी माणà¥à¤¸à¤•ी संपत चालली आहे. असं मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ पण मातà¥à¤°, à¤à¤•ीकडे माणà¥à¤¸à¤•ी अजूनही कायम आहे. असं à¤à¤• उदहारण वणी शहरात पहायला मिळाले. आज मनà¥à¤·à¥à¤¯à¤ªà¥à¤°à¤¾à¤£à¥€ जिवंत माणसाला सोडून हा समाज दगडांमधà¥à¤¯à¥‡ देव शोधत आहे, अरे खरे देव तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ आसपासच à¤à¤Ÿà¤•तात, पण कधी ओळखू येत नाहीत. जà¥à¤¯à¤¾ दिवशी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जिवंत माणसांमधà¥à¤¯à¥‡ देव शोधाल तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥‡à¤¸ चितà¥à¤° जरा काही वेगळं असेल नाही का!
ही महिला फकà¥à¤¤ तà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ दिसली जà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ खरच माणसात देव पाहीला. सोनाली काळे आमचà¥à¤¯à¤¾ फेसबà¥à¤• मैतà¥à¤°à¥€à¤£ आहेत काही दिवसांअगोदर ताईने वà¥à¤¹à¤¾à¤Ÿà¥à¤¸à¤…पला मला या महिलेचा फोटो पाठवला सदर महिलेबदà¥à¤¦à¤² माहिती दिली कामाचा वà¥à¤¯à¤¾à¤ª जासà¥à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी थोडा उशीर à¤à¤¾à¤²à¤¾. बरेचदा असं होतं फोटो पाठवणारा फोटो पाठवून देतो नंतर आमà¥à¤¹à¥€ तिथे गेलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° साधा कॉल सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ उचलत नाही असं होत असतं, पण ताई बदà¥à¤¦à¤² जरा वेगळेच घडले. सकाळी पहाटे ताईला कॉल केला, आमà¥à¤¹à¥€ तर वणीला रातà¥à¤°à¥€ दीड वाजता पोहोचलो होतो. पण इतकà¥à¤¯à¤¾ रातà¥à¤°à¥€ कॉल करून हिला बोलावणे योगà¥à¤¯ वाटले नाही. मà¥à¤¹à¤£à¥‚न आमà¥à¤¹à¥€ गाडी मधà¥à¤¯à¥‡à¤š आराम केला. सकाळी कॉल ताईचाच आला नंतर आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾ महिलेला घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी जà¥à¤¯à¤¾ ठिकाणी राहायची तिथे गेलो. थोडी तापट सà¥à¤µà¤à¤¾à¤µà¤¾à¤šà¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ तिने बोलणे टाळले. लगेच गाडीमधà¥à¤¯à¥‡ टाकून तिला आतमधà¥à¤¯à¥‡ घेतले. घाबरलेली महिला तिने गाडी मधà¥à¤¯à¥‡à¤š संडास करून टाकली, पण अशा वेळेस सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ माà¤à¥‡ मितà¥à¤° तिचà¥à¤¯à¤¾ सोबत बसले हे कौतà¥à¤•ासà¥à¤ªà¤¦ आहे.
तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर ताई सोबत बोलणे करून आमà¥à¤¹à¥€ गावी परत जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी निघालो असता, ताई बोलली दादा मी à¤à¤Ÿà¥€à¤à¤®à¤®à¤§à¥‚न तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ पैसे काढून देते. असं कळते की, सोनाली ताई à¤à¤•ा पà¥à¤°à¤¾à¤¯à¤µà¥à¤¹à¥‡à¤Ÿ शाळेमधà¥à¤¯à¥‡ पाच हजार महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ काम करतात. यावेळी ताईने पाच हजार रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤šà¥€ मदत केली. सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¤‚ लहान मà¥à¤²à¤—ा घरी सोडून काही नातं नसतानासà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤¯à¤¾ महिलेसाठी तू आली व तà¥à¤à¤¾ जीव दà¥à¤–ला, या मानवधरà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आमचा सलाम. तसेच या कारà¥à¤¯à¤¾à¤¤ मला छतà¥à¤¤à¥€à¤¸à¤—ड येथील जीवनदीप फाउंडेशनचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· रवींदà¥à¤° दादा यांनी 1500 रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤šà¥€ मदत केली होती. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ पेटà¥à¤°à¥‹à¤² टाकणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मी सà¥à¤µà¤¤à¤ƒ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पैसे मागितले होते. असे हितेश दादा बनसोड यांनी सोशल माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡.

















