WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कमलाबाई येमुलवार यांचे दुःखद निधन

Image

वणी:-

येथील प्रतिष्ठित व्यावसायिक सुनील व अनिल येमुलवार यांच्या आई कमलाबाई प्रल्हाद येमुलवार यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दि. 9 डिसेंबरला रात्री 12 वाजता अचानक हृदय क्रिया बंद पडल्यामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलं, दोन मुली, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share