WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पराटी वर गुलाबी बोन्ड अळी आल्याने त्रस्त शेतकऱ्याने अख्खी कपाशी उपडून फेकली

Image

गुलाबी बोंड अळीमुळे शेतकरी हैराण

-शहर प्रतिनिधी/ सचीन मेश्राम

मारेगांव- शहरासह तालुक्यातही कापसावर बोंड अळीने आक्रमण केले आहे. यावर्षी बीटी बियाणे वापरूनही बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शेतीच्या खर्चासह फवारणीचा हि खर्च वाढला आहे. सध्या गुलाबी बोंड अळी मुळे शेतकऱ्यांनी मनोहर जुनघरी कापून यांनी अख्खी शेतातून रागाच्या भरात पराटी उपळुन फेकून दिले. कुठे कुठे पैसा खर्च करायचा हा प्रश्न भेडसावत असताना लाल बोन्ड अळी संकट हे मातीत घालणार आहे.

बोंडे परिपक्व झाल्यानंतर अळी बोंडे पोखरत असल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. तालुक्यात बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत शासनाने जाहीर करावी व बोगस बियाणे विक्री केल्याप्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहेत

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.