WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रहार संघटनेची मागणी, मोमीनपुऱ्यातील स्पिड ब्रेकर काढा अन्यथा...?

Image

स्पिड ब्रेकर काढा अन्यथा...?

वणी- शहरातील मोमीनपुरा येथील रस्त्यावर अती लावलेल्या ‘स्पिडब्रेकर’ हे तत्काळ काढा असे प्रहारसंघटनेकडून एसडीओला निवेदन देण्यात आले आहे. दि. २६ डिसेंबर रोजी निवेदन देताना प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव सिद्धिक रंगरेज, तालुका प्रमुख अनिकेत चामाटे, उप-तालुका प्रमुख साई नालमवर, सदस्यगण मोबीन शेख, गौरव तात्कोटवार, प्रफुल पंधरे, सुमेर खान, निलेश मोगरे आदींची उपस्थिती होती.

शहरातील वर्दळीचा रस्ता म्हटलं कि, मोमीनपुरा हा मार्ग वाहतूकदार निवडतात या मार्गाने नेहमी गच्च वाहतुकीची वर्दळ चालू असते. नुकताच मोमीनपुऱ्यातील काँक्रीट रस्ता बाधण्यात आला त्या मार्गात एकूण सात ब्रेकर टाकण्यात आले. गरज नसताना इतके स्पिडब्रेकर टाकणे हे आजाराचे लक्षण आहे. असे येथील नागरिकांना वाटते, या ब्रेकरमुळे मणक्याचे आजार होण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गात अती लावलेले स्पीडब्रेकर तत्काळ काढावे अशी प्रहार संघटनेची मागणी आहे. अन्यथा मोठे आंदोलन करावे लागेल असाही निवेदनातून इशारा देण्यात आला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.