WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोलीच्या वतीने गोंडवाना विद्यापीठ सस्तीय वादविवाद स्पर्धा संपन्न

Image

प्रतिनिधी-संघर्ष भगत

सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव, माझी प्राचार्य, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त स्व.के.ऊ.उपाख्य बाबासाहेब निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा विषय होता "नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ हे भारतीय संवाधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला छेद देणारे आहे/नाही या विषयावर १८ महाविद्यालयातील ३८ विद्यार्थ्यांने समभाग घेतला होता या स्पर्धेचे विजेते

१)आकाश कडूकर प्रथम क्रमांक

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर

२)अनिकेत दुर्गे द्वितीय क्रमांक समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर

३)नामदेव देवकाते तृतीय क्रमांक शिवाजी महाविद्यालय राजुरा.

सांघिक घाल समाजकार्य महाविद्यालय अनिकेत दुर्गे व प्रशिक शेंडे यांनी पटकाविले,

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनिल साकुरे प्राचार्य आणि अधिष्ठाता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, उद्घाटक डॉ.किर्ती वर्धान, संचालन प्रा. विश्वनाथ राठोड तर आभार बारेकरे यांनी केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.