राजूऱà¥à¤¯à¤¾à¤¤ वाघाचे हलà¥à¤²à¥‡ सà¥à¤°à¥‚च, आणखी à¤à¤•ाचा वाघाने घेतला बळी

गà¥à¤°à¤¾à¤®à¤µà¤¾à¤¸à¥€ संतापले, लवकर वाघांचा बंदोबसà¥à¤¤ करा..अनà¥à¤¯à¤¥à¤¾...
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€
राजà¥à¤°à¤¾- राजà¥à¤°à¤¾ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ गेलà¥à¤¯à¤¾ काही दिवसापासून वाघ हलà¥à¤²à¥‡ सतà¥à¤° सà¥à¤°à¥ असताना आणखी à¤à¤•ा तरà¥à¤£à¤¾à¤šà¤¾ वाघाने बळी घेतला. संतोष खामनकर (वय४४) रा.धानोरा असे मृतकाचे नाव आहे. हि घटना सकाळी गà¥à¤°à¥‡ चरायला घेऊन गेलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर जंगलात घडली.
सविसà¥à¤¤à¤° माहिती अशी कि, खामनकर हे आज सकाळी जंगलात गà¥à¤°à¥‡ चरायला घेऊन गेले होते. गà¥à¤°à¥‡ चारत असताना
अचानक वाघाने तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° हलà¥à¤²à¤¾ केला आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚ना ठार केले. या घटनेने धानोरा परिसरात शोककळा पसरली आहे.
मागील कितà¥à¤¯à¥‡à¤• दिवसापासून à¤à¤•ामागà¥à¤¨ à¤à¤• मनà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ बळी वाघ घेत आहे आणि वन विà¤à¤¾à¤— सà¥à¤¸à¥à¤¤ à¤à¥‹à¤ªà¤²à¥‡ आहे. वारंवार सांगून ही वन विà¤à¤¾à¤— आणि पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ वाघांची बंदोबसà¥à¤¤ करत नसून मà¥à¤¦à¥à¤¦à¤¾à¤® दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· करीत आहे असे संतापलेलà¥à¤¯à¤¾ नागरिकांनी मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡. आणखी किती बळी हे वनà¥à¤¯à¤ªà¥à¤°à¤¾à¤£à¥€ घेतील काà¥à¤¯? सांगता येत नाही. या परिसरात ४/५ पà¥à¤°à¥Œà¤¢ वाघ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ चरà¥à¤šà¤¾ नगरिकात à¤à¤•ायला मिळत आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ धानोरा परिसरात à¤à¥€à¤¤à¥€à¤šà¥‡ वातावरण निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡.
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, असेही चरà¥à¤šà¤¾ आहे की, पà¥à¤°à¤¶à¤¿à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ वरà¥à¤—ाचा अà¤à¤¾à¤µ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ यावर नियंतà¥à¤°à¤£ आणने अवघड असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ बोललà¥à¤¯à¤¾ जाते. पण मातà¥à¤°, आता नागरिक संतापली आहे. जनतेचा उदà¥à¤°à¥‡à¤• उठणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ वन विà¤à¤¾à¤—ाने कठोर पावले उचलावी अनà¥à¤¯à¤¥à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• जनता कायदा हातात घेतील. अशी संतपà¥à¤¤ à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ गà¥à¤°à¤¾à¤®à¤µà¤¾à¤¸à¥€à¤¯à¤¾à¤‚नी केली आहेत.

















