WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती वणी

ImageImage

वणी :- राष्ट्रमाता जिजाऊ व क्रां.सावित्रीबाई फ़ुले जयंती निमित्य *अभिवादन सभा व स्नेहमीलन सोहळा संपन्न* *क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती वणी*च्या वतीने आयोजन करण्यात आले होते ह्या सोहळ्याच्या उद्घाटक सौ वेणूताई दिलीप कोटरंगे तर अध्यक्ष सौ संगीता ताई खठोड ऍड फौजिया शेख मॅडम सौ भारतीताई राजपूत सौ सीमा आवारी सरपंच पुरड याच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्याला नाविन्यपूर्ण कार्य केल्या प्रति महिला बचत गट याच्या स्मृतिचिन्ह व महापुरुषांचे पुस्तक देऊन गौरविण्यात आले शारदा स्वयंसहाय्यता महिला बचत निंबाला, एकता महिला बचत गट, प्रज्ञा शील करुणा महिला बचत गट, जिजा माता स्वयंसहायता गट डोंगरगाव तसेच नंदा गृहे व संच यांनी दारुबंदीवर नाटिका सादर केली तसेच एकपात्री प्रयोग व प्रबोधनपर गीत डान्स व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले ह्या कार्यक्रमासाठी सौ शशिकला वाघमारे सौ वृषालीताई खानझोडे माजी उपसभापती वणी सौ प्रिया पुडके सौ बबिता भगत सौ प्रतिभा पाझरे सौ संध्या प्रफुल राऊत सौ प्रीती (सोयम)डोहे यांनी परिश्रम घेतले व यांनी सहभाग नोंदविला सौ संगीता दोडके सौ वाणी गडडमवार सौ विद्या फुलझेले सौ मीनल पावडे सौ रेखाताई बागेश्वर सौ दीक्षा वासेकर सौ मीनाक्षी मोहिते सौ सोनाली भोंगडे सौ सुरभी पाते सौ आशा साखरकर सौ रक्षा वानखेडे सौ सुजाता पुनवटकर कु प्रतिमा दुधे सौ शुभांगी जंगले सौ अस्विनी जंगले सौ वैशाली लिहितकर सौ रजनी चंदनखेडे कु कर्मा तेलंग सर्व महिलांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share