नागपूरचà¥à¤¯à¤¾ महापौरांचा पà¥à¤°à¤¤à¤¾à¤ª, मà¥à¤²à¤¾à¤²à¤¾ पीठबनवून नेलं अमेरिकेचà¥à¤¯à¤¾ दौऱà¥à¤¯à¤¾à¤µà¤°
टीम महाराषà¥à¤Ÿà¥à¤° देशा – नागपूरचà¥à¤¯à¤¾ महापौर नंदा जिचकार यांनी सà¥à¤µà¤¤:चà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤²à¤¾ खासगी सचिव (पीà¤) बनवून परदेश दौऱà¥à¤¯à¤¾à¤µà¤° नेलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ उघड à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ खळबळ उडाली आहे. सॅनफà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¿à¤¸à¥à¤•ो येथे जाताना महापौरांनी तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤²à¤¾à¤š पीठपदावर दाखविले आहे. हा धकà¥à¤•ादायक पà¥à¤°à¤•ार आता उजेडात आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर नागपूर शहर à¤à¤¾à¤œà¤ªà¤¨à¥‡à¤¹à¥€ या पà¥à¤°à¤•रणावर नाराजी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केलीय.
महापौर नंदा जिचकार या सधà¥à¤¯à¤¾ अमेरिकेतलà¥à¤¯à¤¾ सॅनफà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¿à¤¸à¥à¤•ो इथं परà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤£ आणि ऊरà¥à¤œà¥‡ संदरà¥à¤à¤¾à¤¤à¤²à¥à¤¯à¤¾ जागतिक महापौर परिषदेला गेलà¥à¤¯à¤¾ आहेत. परिषद आयोजक संसà¥à¤¥à¥‡à¤¨à¥‡ यà¥à¤¨à¤¾à¤¯à¤Ÿà¥‡à¤¡ सà¥à¤Ÿà¥‡à¤Ÿà¤šà¥à¤¯à¤¾ अॅमà¥à¤¬à¥‡à¤¸à¥€à¤¤à¥€à¤² कॉनà¥à¤¸à¥à¤²à¥‡à¤Ÿ जनरलला वà¥à¤¹à¤¿à¤¸à¤¾à¤¸à¤¾à¤ ी माहितीसà¥à¤¤à¤µ दिलेलà¥à¤¯à¤¾ पतà¥à¤°à¤¾à¤¤ सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿà¤ªà¤£à¥‡ तसे नमूद केले आहे. महापौरांचा पà¥à¤°à¤¤à¤¾à¤ª उघडकीस येताच नागपà¥à¤°à¤¾à¤¤ खळबळ उडाली आहे.
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, महापौर नंदा जिचकार यांनी सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿà¥€à¤•रण देत बाजू सावरणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला. माà¤à¤¾ मà¥à¤²à¤—ा हा माà¤à¤‚ सोशल मीडिया अकाऊंट हाताळतो तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ मी तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सोबत नेलं असं सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿà¥€à¤•रण महापौरांनी दिलं आहे.

















