WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजश्री शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरन.....

Image

सागर मुने, वणी

शहरातील रंगनाथ नगर येथे राजेश्री शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण आज दि.26 जानेवारीला करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या हस्ते शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

प्रमुख पाहुणे ईजहार शेख,

प्रवीण खानझोडे, अजय धोबे,जितेन्द्र डाबरे,गुलाम रसुल रंगरेज तसेच नगर सेवक संतोष पारखी,माया ढुरके, सुभाष वाघडकर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमांचे संचालन प्रल्हाद कोठार, आभार प्रदर्शन विशाल ठोबंरे यांनी केले.

तसेच या परिसरातील कार्यकर्ते राजु दुपारे, सलिम शेख, अजय ठोबंरे, मनोज दुपारे,संदिप झाडे,गणेश पडोळे, दिपक ठोबंरे, रूपेश झाडे,प्रफुल शेंडे, दादाजी झाडे, कैलाशा निखाडे गणेश काकडे, मनोज जिवने,महेश काकडे,दिलीप जिवने, मोहन आवारी,सचिन चाफडे,रवि गुप्ता, हरिष पडोळे,गोपाल चाफडे,प्रण्योत झाडे,रितेश बोरपे रवि चांदेकर,क्रिष्णा काटकर, सिध्दार्थ दुबे शंकर पडोळे, अर्चना ठोबंरे, शीतल काकडे, छायाताई कोठार, विजया जिवणे, शील्पा झाडे नंदा पडोळे ईत्यादींसह परिसरातील नागरीक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share