WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्राध्यापिकेला पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, आरोपी फरार

ImageImage

•शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली...!!

हिंगणघाट- तालुक्यातील नांदोरी चौकात महालक्ष्मी किराणा दुकाना नजीक एका शिक्षिकेला पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

ही घटना सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. प्राध्यापिका अत्यंत चिंताजनक असून प्राथमिक उपचार करून नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास जलद गतीने सुरु करण्यात आला आहे.

या अमानुष कृत्याचा मुख्य आरोपी विकेश नगराळेसह दोन अन्य तरुण असून ते फरार असल्याचे परिसरात चर्चा आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.