WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

‘देव तारी त्याला कोण मारी’, कंटेनर रोडच्या खाली; दोन दुचाकीस्वार बचावले

Image

वणी-मारेगाव रोडवर नुकताच अपघात...!! अमोल कुमरे वणी- नुकताच वणी मारेगाव रोडवर कंटेनरचा अपघात झाला यात अठरा चाकी ट्रक रोडच्या खाली उतरला. हि घटना वणी मारेगाव रोड झरपट रिलायन्स पेट्रोल पंप च्या काही अंतरावर रात्री साडे सात च्या सुमारास घडली. मारेगाव-वणी मार्गे येणारा कंटेनरने वणी मारेगाव येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ सुदैवाने ते दोघे दुचाकीस्वार बचावले मात्र, कंटेनर रोडच्या खाली घसरला आहे. असे समजले कि, ट्रक चालक हा मद्य पिऊन होता अशी नागरिकात चर्चा आहे. त्यामुळे त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वाराला धडक दिली. दुचाकीस्वार यांच्यावर हा प्रसंग नुकताच ओढवला आणि जनसमुदाय बचावकार्याला एकवटला. वृत्त लिहीतोवर कुठलीच कारवाई झाली नाही .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.