WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवसेना वणी विधानसभा क्षेत्रात विविध युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

Image

सेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व युवा विक्रांत चचडा यांची उपस्थिती...

वणी :- सूरज चाटे

दिनांक ११/२/२० यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नंदेकर व युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत नंदकिशोर चचडा यांचा नेतृत्ववा खाली युवा सेना वणी शहर पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी कुंदन टाँगे उप जिल्हा प्रमुख व सतीश वराते समन्वयक यवतमाळ जिल्हा व बंटी येरणे शहर युवा अधिकारी होते. तसेच कुणाल लोणारे - शहर संघटक, बंटी सहनी - शहर समन्वयक, ध्रुव येरने - उप शहर युवा अधिकारी, निलेश कराडबुजे - उप शहर युवा अधिकारी, राकेश नगरकर - उप शहर युवा अधिकारी, अमित लीचोडे- उप शहर युवा अधिकारी, दुर्गेश चवण - उप शहर युवा अधिकारी, सूरज बोरुळे- विभाग युवा अधिकारी, आदेश कोंगरे- विभाग युवा अधिकारी, ललित जूनेजा- विभाग युवा अधिकारी, यश झम- विभाग युवा अधिकारी, तोसिफ शेख - विभाग युवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.