WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नियोजीत क्रीड़ा संकुलाला शहिद बाबुराव शेळमाके यांचे नाव द्यावे... आमदार किशोर जोरगेवार यांना आदिवासी समाज बांधवा तर्फे निवेदन

Image

चंद्रपूर :- *चंद्रपुर जिल्हा हा* *प्रामुख्याने गोंड वंशीय* *राजाचे नगरी असून इंग्रजा* *विरोधात स्वांतंत्र्याच्या लढ्यात* *आदिवासी समाजाचा* *मोठा योगदान आहे.*

*इंग्रजा विरोधात कड़वी झुंज देणाऱ्या स्वातंत्रवीर शहीद बाबुराव पुल्लेसर शेळमाके यांना फसवणुकीने अटक करून चंद्रपुर मध्यवर्ती करागृहातील प्रागणांत फासावर लटकविण्यात आले.*

*त्यांच्या हौतात्म्याला स्मरणात ठेवण्या करीता तसेच येणाऱ्या पिढीला त्यांचा इतिहास लक्षात* *आणून देण्या* *करीता घुग्घूस अमराई* *वॉर्ड नं 1 येथील* *खुल्या*

*मैदानात नियोजीत क्रीड़ा* *संकुलाचे काम शुरू होणार असून* *या क्रीड़ा संकुलाला* *शहीद वीर बाबुराव शेळमाके यांचे नाव देण्याची मागणी दिनांक 11 फ़रवरी रोजी आमदार किशोर* *जोरगेवार* *यांना आदिवासी समाज बांधवाच्या स्वाक्षरीचे निवेदन आदिवासी सामाजिक कार्यकर्ते बालकिशन कुळसंगे, बंडू मंगाम* *यांच्या* *तर्फे देवून करण्यात आले*

*याप्रंसगी घुग्घूस कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर, नकोडा उपसरपंच हनीफ शेख, नकोड़ा ग्रा.पं सदस्य आनंद झाडे, कल्याण सोदारी,* *प्रेम गंगाधरे, कासम* *शेख, राजेश भलमे,* *हरीश कांबळे, रंजीत राखुंडे, व* *मोठ्या संख्येने नागरिक* *उपस्थित होते.*

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.