CAA : दिलà¥à¤²à¥€à¤¤ हिंसाचाराचा उदà¥à¤°à¥‡à¤•; चौघांचा मृतà¥à¤¯à¥‚, ३ॠजखमी
सà¥à¤§à¤¾à¤°à¤¿à¤¤ नागरिकतà¥à¤µ कायदà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤°à¥‹à¤§à¤¾à¤¤ (सीà¤à¤) धरणे देणारे आंदोलक व कायदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ समरà¥à¤¥à¤¨ देणाऱà¥à¤¯à¤¾ गटामधà¥à¤¯à¥‡ सोमवारी जोरदार धà¥à¤®à¤¶à¥à¤šà¤•à¥à¤°à¥€ à¤à¤¾à¤²à¥€. दोनà¥à¤¹à¥€ बाजूचà¥à¤¯à¤¾ संतपà¥à¤¤ आंदोलकांनी तà¥à¤«à¤¾à¤¨ दगडफेक करत दà¥à¤•ानं, वाहनं पेटवून दिली. यातच à¤à¤•ानं गोळीबारही केला. या संपà¥à¤°à¥à¤£ हिंसाचारात à¤à¤•ा पोलिसांसह तीन नागरिकांचा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. गोळीबार करणाऱà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पोलिसांनी अटक केली असून, ईशानà¥à¤¯ दिलà¥à¤²à¥€à¤¤à¥€à¤² अनेक à¤à¤¾à¤—ात जमाव बंदी लागू करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. दिलà¥à¤²à¥€à¤¤à¥€à¤² मेटà¥à¤°à¥‹ सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ परिसरात सीà¤à¤ विरोधक आणि समरà¥à¤¥à¤• गट समोरासमोर आले होते. यावेळी दोनà¥à¤¹à¥€ बाजूंनी à¤à¤•मेकांवर तà¥à¤«à¤¾à¤¨ दगडफेक करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. à¤à¤µà¤¢à¥‡à¤š नाहीतर जाफराबाद मौजपूरी परिसरातील अनेक वाहनं देखील आंदोलकांनी पेटवून दिली.

















