WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कमाल तापमानात घट; मुंबई ३२.७, मराठवाड्यात पाऊस; विदर्भाला गारांचा इशारा

Image

मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा शनिवारी खाली घसरला आहे. शहराचे कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. कमाल तापमानात घसरण होत असली, तरीदेखील उन्हाचा तडाखा कायम आहे. परिणामी, मुंबईकरांना उन्हाचे चटके बसतच असून, राज्यातही ठिकठिकाणी हवामानात उल्लेखनीय बदल होत आहेत.अवकाळी पाऊस राज्यात कोसळत असून, १ मार्च रोजी मराठवाड्यात पाऊस तर विदर्भात गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ११.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर उर्वरित भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपासहोते.दरम्यान, २ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ३ आणि ४ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.", "articleBody":"मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा शनिवारी खाली घसरला आहे. शहराचे कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. कमाल तापमानात घसरण होत असली, तरीदेखील उन्हाचा तडाखा कायम आहे. परिणामी, मुंबईकरांना उन्हाचे चटके बसतच असून, राज्यातही ठिकठिकाणी हवामानात उल्लेखनीय बदल होत आहेत.अवकाळी पाऊस राज्यात कोसळत असून, १ मार्च रोजी मराठवाड्यात पाऊस तर विदर्भात गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ११.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर उर्वरित भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपासहोते.दरम्यान, २ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ३ आणि ४ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.