रेती माफियांनी केला पतà¥à¤°à¤•ारांवर पà¥à¤°à¤¾à¤£à¤˜à¤¾à¤¤à¤• हमला,
रेती तसà¥à¤•रामधे अरà¥à¤£ रागीट, रमेश रागीट, संजय खेवले, लीलाधर चटप, काशिनाथ शेटे, राजेंदà¥à¤° खेडेकर इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€à¤‚चा समावेश. पोलिस निरीकà¥à¤·à¤• आणि उपविà¤à¤¾à¤—ीय पोलिस अधिकारी रेती तसà¥à¤•रावर कारवाई करतील कां ? याबाबत पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤šà¤¿à¤¨à¥à¤¹, पतà¥à¤°à¤•ार सरकà¥à¤·à¤£ अधिनियम २०१ॠअंतरà¥à¤—त कारवाई करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मागणी.
कोरपणा पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ :-
तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² वरà¥à¤§à¤¾ नदीचà¥à¤¯à¤¾ à¤à¤•ा लिलाव न à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ रेती घाटावरून रेती तसà¥à¤•री मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ होत असून या रेती घाटा वरून अरà¥à¤£ रागीट, रमेश रागीट, संजय खेवले, लीलाधर चटप, काशिनाथ शेटे, राजेंदà¥à¤° खेडेकर इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ रेती तसà¥à¤•र दररोज शेकडो टन रेती चोरत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ गंà¤à¥€à¤° पà¥à¤°à¤•ार राजरोसपणे सà¥à¤°à¥‚ होता, नवà¥à¤¹à¥‡ या रेती माफियांना पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ खà¥à¤²à¥€ सूट दिली होती. मातà¥à¤° या गंà¤à¥€à¤° पà¥à¤°à¤•ारची पोलखोल करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तीन जॉबाज पतà¥à¤°à¤•ारांनी वà¥à¤°à¥à¤¤à¥à¤¤à¤¸à¤‚कलन करणà¥à¤¯à¤¾à¤•रता मौका चौकशीसाठी रेती घाटावर पाहणी केली असता रेती घाटावर मोठं मोठे खडà¥à¤¡à¥‡ निरà¥à¤®à¤¾à¤£ करून रेती तसà¥à¤•रानी मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ रेती तसà¥à¤•री केली असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ चितà¥à¤° होते. मातà¥à¤° वà¥à¤°à¥à¤¤à¤¸à¤‚कलन करणाऱà¥à¤¯à¤¾ तीन पतà¥à¤°à¤•ारांवर रेती माफियांनी अचानक पà¥à¤°à¤¾à¤£à¤˜à¤¾à¤¤à¤• हमला केला व à¤à¤•ा पतà¥à¤°à¤•ारांचा गळा आवळून जीवे मारणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला, या अकसà¥à¤®à¤¾à¤¤ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ हलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पतà¥à¤°à¤•ारांनी सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• पोलिस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¤®à¤§à¥‡ फोन केला, मातà¥à¤° पोलिसांनी पाहिजे ती ततà¥à¤ªà¤°à¤¤à¤¾ न दाखवता जाणà¥à¤¯à¤¾à¤¸ उशीर केला आणि रेती तसà¥à¤•राना à¤à¤• पà¥à¤°à¤•ारे उलट तकà¥à¤°à¤¾à¤° करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ संधी दिली , यावरून पोलिस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ या रेती माफियांकडून हपà¥à¤¤à¤¾ घेत असेल असा संशय येत आहे.
विशेष मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ à¤à¤µà¤¢à¥‡ मोठे पà¥à¤°à¤•रण घडले असतांना पोलिस निरीकà¥à¤·à¤• गोपाल à¤à¤¾à¤°à¤¤à¥€ हे वेगळà¥à¤¯à¤¾ कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ वà¥à¤¯à¤¸à¥à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ बोललà¥à¤¯à¤¾ जात असून उपविà¤à¤¾à¤—ीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांना à¤à¤•ा पतà¥à¤°à¤•ारांनी याबाबत विचारले असता तà¥à¤¯à¤¾à¤‚नी उलट तूमà¥à¤¹à¤šà¥‡ पतà¥à¤°à¤•ारच तà¥à¤¯à¤¾ रेती माफियांना खंडणी मागायला गेले होते असे सांगून आपण सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤¯à¤¾ रेती माफियांसोबत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दाखवून दिले.खरं तर à¤à¤µà¤¢à¥à¤¯à¤¾ मोठà¥à¤¯à¤¾ रेती तसà¥à¤•रीतून शासनाचा महसूल बà¥à¤¡à¤¤ असतांना तहसीलदार तर गपà¥à¤ª आहेच पण पोलिस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ बघà¥à¤¯à¤¾à¤‚ची à¤à¥‚मिका घेत असतांना पतà¥à¤°à¤•ार ही बाब उघड करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी रेती घाटावर गेले असता तà¥à¤¯à¤¾à¤‚नाच आरोपीचà¥à¤¯à¤¾ पिंजऱà¥à¤¯à¤¾à¤¤ जर पोलिस पकडत असतील तर सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥à¤¯ जनतेवर पोलिस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ किती अनà¥à¤¯à¤¾à¤¯ करीत असेल ? हे सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ होत आहे. मातà¥à¤° पतà¥à¤°à¤•ार सरकà¥à¤·à¤£ अधिनियम २०१ॠअंतरà¥à¤—त रेती माफियांवर गंà¤à¥€à¤° गà¥à¤¨à¥à¤¹à¥‡ दाखल करावे अशी मागणी विविध पतà¥à¤°à¤•ार संघटने कडून होत आहे. सदर वà¥à¤°à¥à¤¤à¥à¤¤ पà¥à¤°à¤•ाशित होईसà¥à¤¤à¥‹à¤µà¤° कà¥à¤£à¤¾à¤µà¤°à¤¹à¥€ गà¥à¤¨à¥à¤¹à¥‡ दाखल à¤à¤¾à¤²à¥‡ नवà¥à¤¹à¤¤à¥‡.

















