WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण ! :इराणमधून परतलेल्या वरोराच्या रहिवाशावर पाळत !

Image

कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे इराणमधून वरोरा येथे आलेल्या व्यक्तीला 14 दिवस आरोग्य विभागाच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राठोड यांनी दिली.

चीन येथे कोरोना व्हायरसने हजारो व्यक्तींच्या जीवगेला. हा जीवघेणा व्हायरस अमेरिकेसह भारत तसेच जगातील अन्य काही देशात पसरला असल्याचे वृत्त येत आहेत . यामुळे जागतिक आरोग्य संघटने सोबतच देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहेत . दरम्यान मंगळवारी वरोरा येथे इराण येथून एका व्यक्तीचे आगमन झाले आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या यादीत या व्यक्तीचे नाव आलेले आहे. ते त्याला कोरोना व्हायरस ची लागण तर नाही न अशी भीती वर्तविली जात आहे .

सध्या केवळ शंशय आहे. त्यामुळे त्याला आरोग्य विभागाने देखरेखीत ठेवले आहे. जिल्हा चिकित्सक डॉक्टर राठोड यांच्याशी संपर्क साधला असता सदर व्यक्तीला 14 दिवस देखरेखी ठेवण्यात आल्याची माहिती दिली. त्याची पूर्ण चाचण्या केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.