WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धारीवाल कंपनीमधे जनक राणे नावाच्या कामगाराचा आकस्मिक म्रुत्यु , कामगाराची लाश केली गायब?

Image

कंपनी व्यवस्थापन करताहेत कामगाराच्या नातेवाईकांना मोबदला देण्यास टाळाटाळ, कंपनी गेट जवळ राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली कंपनीकडून मोबदला देण्याची मागणी चंद्रपूर तालुक्यातील टाडाळी येथील धारीवाल या विज निर्मिती कंपनी मधे रात्र पाळीत असलेल्या जनक राणे या कामगारांचा म्रुत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली होती, धारीवाल कंपनीच्या गोडाऊन चे काम सुरू असतांना रात्र पाळीत काम...धारीवाल कंपनीमधे जनक राणे नावाच्या कामगाराचा आकस्मिक म्रुत्यु , कामगाराची लाश केली गायब?चंद्रपूर तालुक्यातील टाडाळी येथील धारीवाल या विज निर्मिती कंपनी मधे रात्र पाळीत असलेल्या जनक राणे या कामगारांचा म्रुत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली होती, धारीवाल कंपनीच्या गोडाऊन चे काम सुरू असतांना रात्र पाळीत काम करतांना रात्रीला त्याचा म्रुत्यु झाल्याचे बोलल्या जात असले तरी कंपनी व्यवस्थापण हे मानायला तयार नाही परंतु कामगारांच्या कामगाराला जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी टाडाळी येथे किरायाने राहत होता काली कन्स्ट्रक्शन कंपनीचे कणकम यांचेकडे कॉंक्रीट प्लांट वर सुपरवायजर जनक राणे यांची त्या प्लांट मधे ड्युटी होती हे त्यांच्या ऐकून मोबाईल कॉल्स डिटेल्स वरून शीद्ध होते त्यामुळे त्याचे वडील लक्ष्मण राणे यांनी म्हटले आहे की कंपनीने माझ्या मुलाचा जीव घेतला आहे त्यामुळे कंपनीने मोबदला द्यायला हवा तरच आम्ही अंतीमसंस्कार करेन

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.