२१५ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ इटलीचà¥à¤¯à¤¾ करोना बाधित परà¥à¤¯à¤Ÿà¤•ांचà¥à¤¯à¤¾ संपरà¥à¤•ात आले, राजसà¥à¤¥à¤¾à¤¨ सरकारची माहिती
इटलीमधून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ परà¥à¤¯à¤Ÿà¤•ांना करोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¥€ लागण à¤à¤¾à¤²à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ निषà¥à¤ªà¤¨à¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥€ असून हे सरà¥à¤µ परà¥à¤¯à¤Ÿà¤• २१५ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ संपरà¥à¤•ात आले होते. राजसà¥à¤¥à¤¾à¤¨à¤šà¥‡ आरोगà¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ रघॠशरà¥à¤®à¤¾ यांनी सà¤à¤¾à¤—ृहात ही माहिती दिली आहे. हे सरà¥à¤µ परà¥à¤¯à¤Ÿà¤• राजà¥à¤¯à¤¾à¤¤ फिरणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आले होते तेवà¥à¤¹à¤¾ जवळपास २१५ जणांचà¥à¤¯à¤¾ संपरà¥à¤•ात आले असं यावेळी तà¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितलं.
इटलीहून आलेलà¥à¤¯à¤¾ परà¥à¤¯à¤Ÿà¤•ांचà¥à¤¯à¤¾ गà¥à¤°à¥à¤ªà¤®à¤§à¥€à¤² १६ जणांना करोनाची लागण à¤à¤¾à¤²à¥€ आहे. यामधà¥à¤¯à¥‡ à¤à¤•ा à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ नागरिकाचा समावेश आहे. हा à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ तà¥à¤¯à¤¾à¤‚चा टà¥à¤°à¤¿à¤¸à¥à¤Ÿ गाइड मà¥à¤¹à¤£à¥‚न काम करत होता. या सरà¥à¤µà¤¾à¤‚ना आयटीबीपीचà¥à¤¯à¤¾ कॅमà¥à¤ªà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं आहे अशी माहिती देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे.
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ करोनाचे à¤à¤•ूण २८ रà¥à¤—à¥à¤£ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती केंदà¥à¤°à¥€à¤¯ आरोगà¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ हरà¥à¤·à¤µà¤°à¥à¤§à¤¨ यांनी दिली आहे. सधà¥à¤¯à¤¾ करोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤‚बंधी देशात काय सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ आहे यासंबंधी हरà¥à¤·à¤µà¤°à¥à¤§à¤¨ यांनी सविसà¥à¤¤à¤° माहिती दिली. राजधानी दिलà¥à¤²à¥€à¤¤ करोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ वाढली तर तयारीचà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤•ोनातून रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤‚ना चांगलà¥à¤¯à¤¾ दरà¥à¤œà¤¾à¤šà¥‡ सà¥à¤µà¤¤à¤‚तà¥à¤° वॉरà¥à¤¡ सà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ निरà¥à¤¦à¥‡à¤¶ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती यावेळी हरà¥à¤·à¤µà¤°à¥à¤§à¤¨ यांनी दिली.
दिलà¥à¤²à¥€à¤®à¤§à¥€à¤² पà¥à¤°à¤•रणात आमà¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ माहिती मिळाली आहे की, पीडित जवळपास ६६ लोकांचà¥à¤¯à¤¾ संपरà¥à¤•ात आला होता. आगà¥à¤°à¤¾ येथे राहणाऱà¥à¤¯à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कà¥à¤Ÿà¥à¤‚बातील सहा जणांना करोनाची लागण à¤à¤¾à¤²à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ निषà¥à¤ªà¤¨à¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¤‚ आहे. तसंच तेलंगणामधील पà¥à¤°à¤•रणीत पीडित ८८ लोकांचà¥à¤¯à¤¾ संपरà¥à¤•ात आला होता अशी माहिती यावेळी तà¥à¤¯à¤¾à¤‚नी दिली. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ देशà¤à¤°à¤¾à¤¤ à¤à¤•ूण २८ जणांना करोनाची लागण à¤à¤¾à¤²à¥€ असून यामधील तिघांवर उपचार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असून तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ यावेळी हरà¥à¤·à¤µà¤°à¥à¤§à¤¨ यांनी सांगितलं.

















