मोदी सरकारचा बà¤à¤•ांबदà¥à¤¦à¤² मोठा निरà¥à¤£à¤¯; तà¥à¤®à¤šà¤‚ खातं इथे असेल तर हे वाचाच
अरà¥à¤¥à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ निरà¥à¤®à¤²à¤¾ सीतारामन यांनी दिली माहिती
मोदी सरकारनं बà¤à¤•ांबदà¥à¤¦à¤² मोठा निरà¥à¤£à¤¯ घेतला आहे. केंदà¥à¤°à¥€à¤¯ मंतà¥à¤°à¤¿à¤®à¤‚डळान बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ १० बà¤à¤•ांचà¥à¤¯à¤¾ चार बà¤à¤•ा करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ घेतला आहे. यातून चार मोठà¥à¤¯à¤¾ सरकारी बà¤à¤•ा तयार करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤£à¤¯à¤¾à¤²à¤¾ केंदà¥à¤°à¥€à¤¯ मंतà¥à¤°à¤¿à¤®à¤‚डळानं मंजà¥à¤°à¥€ दिलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती अरà¥à¤¥à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ निरà¥à¤®à¤²à¤¾ सीतारामन यांनी दिली.
१० बà¤à¤•ांसंदरà¥à¤à¤¾à¤¤ विलिनीकरणाचा पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µ होता. सरकार या बà¤à¤•ांचà¥à¤¯à¤¾ नियमित संपरà¥à¤•ातही होतं. या पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¾à¤²à¤¾ केंदà¥à¤°à¥€à¤¯ मंतà¥à¤°à¤¿à¤®à¤‚डळानं मंजà¥à¤°à¥€ दिली आहे. आता या बà¤à¤•ांचं विलिनीकरण दृषà¥à¤Ÿà¥€à¤ªà¤¥à¤¾à¤¤ आहे. विलिनीकरणाबदà¥à¤¦à¤² या बà¤à¤•ांचà¥à¤¯à¤¾ संचालक मंडळानं आधीच मंजà¥à¤°à¥€ दिली आहे. मोदी सरकारनं गेलà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¥€ ऑगसà¥à¤Ÿ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ या ‘मेगा मरà¥à¤œà¤°â€™à¤šà¥€ घोषणा केली होती.
विलिनीकरणाचà¥à¤¯à¤¾ या योजनेनà¥à¤¸à¤¾à¤°, यà¥à¤¨à¤¾à¤¯à¤Ÿà¥‡à¤¡ बà¤à¤• ऑफ इंडिया आणि ओरियंटल बà¤à¤• ऑफ कॉमरà¥à¤¸ या दोन बà¤à¤•ा पंजाब नॅशनल बà¤à¤•ेत विलीन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येतील. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर ही देशातील दà¥à¤¸à¤°à¥€ मोठी सरकारी बà¤à¤• होणार आहे.
या शिवाय सिंडीकेट बà¤à¤• ही कॅनडा बà¤à¤•ेत विलीन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येईल. अलाहाबाद बà¤à¤• ही इंडियन बà¤à¤•ेत विलीन होईल. तसेच आंधà¥à¤° बà¤à¤• आणि कॉरà¥à¤ªà¥‹à¤°à¥‡à¤¶à¤¨ बà¤à¤• यà¥à¤¨à¤¿à¤¯à¤¨ बà¤à¤• ऑफ इंडियामधà¥à¤¯à¥‡ विलीन केलà¥à¤¯à¤¾ जाणार आहेत.
बà¤à¤•ांचà¥à¤¯à¤¾ विलिनीकरणाचा थेट खातेदारांवर परिणाम होणार नसला तरी या विलिनीकरणाला काही करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ संघटनांनी विरोध केला आहे. बà¤à¤•ांचà¥à¤¯à¤¾ विलिनीकरणानंतर खातेदारांना काही काळ जà¥à¤¨à¥à¤¯à¤¾ बà¤à¤•ांतील चेक वापरता येतात. मातà¥à¤° तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤‚ना नवà¥à¤¯à¤¾ बà¤à¤•ेचे चेक घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागतील. शिवाय नवà¥à¤¯à¤¾ बà¤à¤•ेचे पासबà¥à¤•ही घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागेल.

















