WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घटस्फोट डोकेदुखी, त्यापेक्षा लिव्ह इन केव्हा ही चांगल- नीना गुप्ता

Image

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी मुलीच्या घटस्फोटावर एक नुकतच भाष्य केलं. अशा ही त्या खासगी आयुष्यात नेहमी चर्चेत असतात. नीना म्हणाल्या, लग्न झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात न पडलेलं बरं... असा सल्ला दिला.

त्या म्हणतात या नात्याचा शेवट फार वाईट होते. या बातमीला एका इंग्रजी वेबसाईट ला मुलाखत देताना त्या बोलत होत्या. नीना यांच्या मुलीने प्रथम लिव्ह इन चा निवडला होत, पण मला तो त्यावेळी अजिबात पडला नाही. पण मात्र आज तो योग्य वाटतं. वेळेनुसार माणसाने बदलावं आणि हे आज मला मुलीकडून शिकायला मिळाले.

आज जर मसाबाने लिव्ह इन साठी मला विचारले तर त्यासाठी माझा होकार असेल, करण घटस्फोट डोकेदुखी, त्यापेक्षा लिव्ह इन केव्हा ही चांगल. मधू मन्टेन आणि मसाबा गुप्ता यांनी 2015 मध्ये लग्न केलं असून त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला आणि अवघ्या तीन वर्षात ते वेगळे झाले. असे बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.