WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राष्ट्रीय चर्मकार महासंघ

Image

आज दिनांक०७/०३/२०२० ला यवतमाळ येथे *मा.बबनरावजी घोलप साहेब* माजी समाज कल्याण मंत्री आणि संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या आदेशावरून, *मा.माधवराव गायकवाड* प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली, *डॉ.देवानंद जी तांडेकर* राज्य कार्यकारणी सदस्य, *मा.नरेश खडतरे* जिल्हा अध्यक्ष,यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शासकीय विश्राम गृह यवतमाळ येथे बैठक पार पडली.

यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचे नवनियुक्त पदाधिकारी जाहीर करण्यात आले.राष्ट्रीय चर्मकार महासंघ,यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी *महेश लिपटे सर*, तसेच वणी विभागीय अध्यक्ष पदी *रवींद्र नामदेव धुळे*,(वणी, मारेगाव, झरी,राळेगाव, पांढरकवडा), तसेच यवतमाळ जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी *अमोल प्रकाश बांगडे* यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष रवी बच्छराज, सागर भाऊ, किसन कोरडे(वणी), चंदाताई गिरडकर(वणी), ज्योतीताई येरेकर(नेरड-पुरड), किशोर हांडे(वणी), विनोद ढेरे(वणी), पंकज वादेकर(भालर), रामा कोल्हे(नांदेपेरा), श्याम गिरडकर(वणी), आशिष डूबे(राजूर), सुबोध बांगडे(नेरड-पुरड) तसेच संत रविदास युवा मंच, वणीचे सदस्य उपस्थित होते.

*नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे*

*अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन!*

💐💐🌹💐💐

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.