गोकà¥à¤³ नगर वासियांनी दिला पोटे कà¥à¤Ÿà¥à¤‚बियांना मदतीचा हाथ
सà¥à¤°à¤œ चाटे :- वणी येथील गोकà¥à¤³ नगरातील इसमाला विविध आजाराने गà¥à¤°à¤¾à¤¸à¤²à¥‡ आहॆ. दोन महिनà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न नागपूर येथे इलाज सà¥à¤°à¥ असून पैसे नसलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आपले घर विकले आहे. येथील नगर सेवक सà¥à¤à¤¾à¤· वाघाडकर यांनी व गोकà¥à¤³ नगर वासियांनी मदतीचा आधार देत निवारा उà¤à¤¾ केला आहे. मारोती रामजी पोटे असे घर विकून उपचार करणाऱà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤šà¥‡ नाव आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना दोन मà¥à¤²à¥‡, पतà¥à¤¨à¥€ व आई आहे. तोच कà¥à¤Ÿà¥à¤‚ब पà¥à¤°à¤®à¥à¤– असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤° कà¥à¤Ÿà¥à¤‚बीयांची जबाबदारी आहे. परंतॠकà¥à¤Ÿà¥à¤‚ब पà¥à¤°à¤®à¥à¤–ाचा आजारी असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कà¥à¤Ÿà¥à¤‚बाची वाताहत à¤à¤¾à¤²à¥€. असून तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° उपासमारीची वेड अली आहे. घर विकलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बेघर à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¾ मयूर काटेड, महेंदà¥à¤° लोढा, पिंटू मà¥à¤¥à¤¾, सà¥à¤§à¥€à¤° चोरडिया, विशाल मà¥à¤¨à¥‹à¤¤, विजय à¤à¤‚डारी, अनिल चिंडालिया, सà¥à¤¶à¥€à¤² तातेड, दीपक छाजेड, पà¥à¤°à¤«à¥à¤² खिवंसरा, इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€à¤‚नी विविध पà¥à¤°à¤•ारे मदत करून राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी निवारा उà¤à¤¾ केला आहे. तसेच विविध ठिकाणी उपचार करून सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ मारà¥à¤¤à¥€à¤šà¥€ तबà¥à¤¯à¥‡à¤¤ ठीक होत नसलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मदत करणे गरजेचे असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दिसत आहे.

















