सरकार चà¥à¤¯à¤¾ धोरणा विरोधात 21 ला राजूर येथे मानवी साखळी....
राजूर :- शिकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥‡ बाजारीकरण व बेरोजगारी वाढविणाऱà¥à¤¯à¤¾ धोरणाविरà¥à¤¦à¥à¤§ २१ ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤²à¤¾ राजूर येथे मानवी साखळी
-------–----–--–-----------
संपूरà¥à¤£ महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤à¤° सरकारचà¥à¤¯à¤¾ चà¥à¤•ीचà¥à¤¯à¤¾ धोरणामà¥à¤³à¥‡ शिकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¤‚ होत असलेलं बाजारीकरण व वाढणारी बेरोजगारी याचा निषेधc करून धोरणे बदलवून सरà¥à¤µà¤¾à¤‚ना शिकà¥à¤·à¤£ सरà¥à¤µà¤¾à¤‚ना काम हà¥à¤¯à¤¾ मागणीला घेऊन तरà¥à¤£,यà¥à¤µà¤• व विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€ मानवी साखळी करीत आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤š अनà¥à¤·à¤‚गाने राजूर कॉलरी येथेही मानवी साखळीचे आयोजन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.
सतà¥à¤¤à¥‡à¤µà¤° आलेले केंदà¥à¤° सरकार दरवरà¥à¤·à¥€ २ कोटी लोकांना रोजगार देऊ मà¥à¤¹à¤£à¥‚न निवडणà¥à¤•ीत सांगत होते. दरवरà¥à¤·à¥€ दीड कोटी विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€ शिकà¥à¤·à¤£ घेऊन नोकरीसाठी मारà¥à¤•ेट मधà¥à¤¯à¥‡ येतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हà¥à¤¯à¤¾ मोदी सरकारचà¥à¤¯à¤¾ निवडणà¥à¤•ीतील अशà¥à¤µà¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤²à¤¾ à¤à¤¾à¤³à¥‚न तरà¥à¤£à¤¾à¤‚नी मते दिली. परंतॠगेलà¥à¤¯à¤¾ ४ वरà¥à¤·à¤¾à¤¤ नोकऱà¥à¤¯à¤¾ मिळणे तर दूर नोटबंदी मà¥à¤³à¥‡ असलेलà¥à¤¯à¤¾ नोकऱà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ गमावलà¥à¤¯à¤¾ आहे. उलट à¤à¤«à¤¡à¥€à¤†à¤¯ १००% केलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ येथील छोटे उदà¥à¤¯à¥‹à¤—धंदे व वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯ बंद वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ लागलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° बेरोजगारी वाढायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ à¤à¤¾à¤²à¥€ असून à¤à¤¾à¤‚डवलदारांनी नोकरी विना उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨ व विकास अशी वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ चालवून मनà¥à¤·à¥à¤¯à¤¬à¤³à¤¾à¤šà¤¾ वापर न करता रोबोट( मशीन ) दà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨ सà¥à¤°à¥‚ केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ असलेला रोजगार संपà¥à¤·à¥à¤Ÿà¤¾à¤¤ आणणे सà¥à¤°à¥ केले आहे. परिणामी हà¥à¤¯à¤¾ चà¥à¤•ीचà¥à¤¯à¤¾ धोरणामà¥à¤³à¥‡ बेरोजगारी पà¥à¤°à¤šà¤‚ड पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° वाढायला लागली आहे. तर दà¥à¤¸à¤°à¥€ कडे पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• शाळा बंद करून जà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤•डे पैसे आहे तेच शिकà¥à¤·à¤£ घेऊ शकतील अशी वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ रà¥à¤œà¥‚ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी शिकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¤‚ मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° बाजारीकरण अरà¥à¤¥à¤¾à¤¤ खाजगीकरण करणे सà¥à¤°à¥‚ आहे. सरकारला रोजगारच दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¥‡ नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गरिबांचà¥à¤¯à¤¾ हातून शिकà¥à¤·à¤£ हिसकावून घेणे सà¥à¤°à¥ केले आहे.
या संदरà¥à¤à¤¾à¤¤ राजूर कॉलरी येथील राजूर विकास संघरà¥à¤· समितीने पà¥à¤¢à¤¾à¤•ार घेऊन सरà¥à¤µ संघटना, पकà¥à¤· यांना à¤à¤•तà¥à¤° करून हà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾ बदà¥à¤¦à¤² चरà¥à¤šà¤¾ घडवून आणली व यावर मानवी साखळी करणà¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤•मत घडले आहे. येतà¥à¤¯à¤¾ २१ ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤°à¤²à¤¾ शहीद à¤à¤—तसिंग चौक ते राजीव गांधी चौक अशी मानवी साखळी करून हà¥à¤¯à¤¾ जनविरोधी धोरणाविरà¥à¤¦à¥à¤§ सरकार वर दबाव आणणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला जाणार आहे.
राजूर येथील महिला मंडळ हॉल येथे à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ मिटिंग मधà¥à¤¯à¥‡ माकपचे कॉ कà¥à¤®à¤¾à¤° मोहरमपà¥à¤°à¥€, राजूर विकास संघरà¥à¤· समितीचे जयंत कोयरे, राहà¥à¤² कà¥à¤‚à¤à¤¾à¤°à¥‡, कांगà¥à¤°à¥‡à¤¸à¤šà¥‡ शà¥à¤°à¥€à¤¨à¤¿à¤µà¤¾à¤¸ अंधेवार,डेवà¥à¤¹à¤¿à¤¡ पेरकावार, राजूर गà¥à¤°à¤¾à¤® विकास समितीचे अनिल डवरे , महेश लिपटे, बसपाचे पंकज कांबळे,अंकà¥à¤¶ पेटकर, बिरसा बà¥à¤°à¤¿à¤—ेडचे लीलाधरसूरà¥à¤¯ आरमोरीकर, सà¥à¤à¤¾à¤· पेंदाम, मनसे चे पà¥à¤°à¤¦à¥€à¤ª बांदूरकर, सिपीआयचे नंदकिशोर लोहकरे, अकà¥à¤·à¤¯ गावंडे, व अनà¥à¤¯ लोकांनी सहà¤à¤¾à¤— घेऊन मानवी साखळी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठरविले आहे. या मानवी साखळी मधà¥à¤¯à¥‡ परिसरातील सरà¥à¤µ विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€ , तरà¥à¤£, यà¥à¤µà¤•, यà¥à¤µà¤¤à¥€à¤‚नी तसेच पालकांनी सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सहà¤à¤¾à¤— घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾ असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

















