WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

किडझी प्ले स्कुल मध्ये होळी उत्सव साजरा

Image

किडझी प्ले स्कुल, वणी

किडझी प्ले स्कुल मध्ये होळी उत्सव घेण्यात आला. सर्व विध्यार्थ्यांना होळी विषयी माहिती देण्यात आली. शाळेत होळी दहन करण्यात आले. सर्व विध्यार्थी मोठ्या उत्साहात आज होळीच्या रंगात रंगून गेली होती व सर्व विध्यार्थी गाण्यावर थिरकत होती, त्यात सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तम साथ देऊन सर्वांचा आनंद द्विगुणित केला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले