WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू : 10विच्या परीक्षार्थी मित्राला आणण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाची जबर धडक

Image

दहावीचा पेपर सुटल्यावर परीक्षार्थी मित्राला घेण्यसाठी दुचाकीने गेलेल्या दोन मित्रांचा अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला

हि घटना चंद्रपूर जवळ मूल रोडवर चिचपल्ली गावाजवळ आज दुपारी अंदाजे 2:30 वाजता घडली. अनिकेत प्रशांत सागोरे (18), व देवानंद सोयाम (19) अशी मृत विद्यार्थांची नावे आहेत.

दहावीचा पेपर सुटल्याने अनिकेत व देवानंद हे दोघेही मित्राला घेण्यसाठी दुचाकीने चिचपल्लीच्या दिशेने जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने चीचपल्लीजवळ दुचाकीला जबर धडक दिल्याने अनिकेत व देवानंद यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठविले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले