WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Wanicity च्या अँड्रॉईड ऍप्स लाँचिंग कार्यक्रम रद्द....राज्यशासनाच्या आदेशाचे पालन #coronavirus

Image

:- wanicity ची संपूर्ण चमू देशहितकरिता....

वणी

सध्या जगभरात सुरू असलेल्या कोरोना व्हायरस च्या काहराने सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे राज्य शासनाच्या आदेशानुसार कोणत्या ठिकाणी जास्त गर्दी जमा होऊ नये व आपल्या देशाला कशाप्रकारे सुरक्षित ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण wanicity ची चमू सुद्धा आमचा दिनांक 14 ला आँड्रॉइड ऍप्स लॉंचिंग चा कार्यक्रम आयोजित केला होता तरी सर्वांना आदर पूर्वक कळविण्यात येते की, सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून योग्य स्थिती होताच तारीख काढणार असून वनिसिटी ची चमू नव्या नव्या future सह आपणासह जुळून राहण्याचा प्रयत्न करणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले