WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जागतिक ग्राहक दिनानिमित्य ग्राहक प्रहार संघटनेने दिले तहसीलदार दिपक पुंडे ह्यांना शुभेच्छा

Image

*विविध विषयांवर चर्चा....!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

जागतीक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा व मारेगांव तालुका कार्यकारिणीचे सर्व सदस्य १५मार्च२०२० तहसील कार्यलयात जाऊन जागतीक ग्राहक दिनानिमित्त तहसीलदार दिपक पुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दीक अभिनंदन केले !

ह्या वेळेस तहसीलदार पुंडे म्हणाले ,ह्या वर्षी कोरोना ह्या प्रकरणामुळे आपणाला हा जागतिक ग्राहक दिन साजरा करता आला नाही पण आपण मला अर्थात शासनाला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल धन्यवाद पण शासन युद्ध स्तरावर कोरोना ह्या विषाणू सोबत लढण्या पेक्षा सावधगिरी बाळगत जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे .जनतेने हस्तांदोलन न करता नमस्कार ने स्वागत करा, अनावश्यक फिरू नका, प्रवास करू नका शासनाला सहकार्य करा असे आव्हान केले.

ग्राहक प्रहार सघटनेने करीत असलेल्या कार्या बाबत ची माहीती ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हासचिव प्रसाद नावलेकर यांनी दिली.

कार्यक्रमाचे संचलन ग्राहक प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सचीन मेश्राम ह्यांनी केले,प्रास्ताविक तालुका कोषाध्यक्ष पंकज नेहारे ह्यांनी केले.

आभार तालुका संघटक सचीन काकडे ह्यांनी मानले .

या कार्यक्रमाला उपस्थित

आनंद नक्षणे, सचिन काकडे, अनंता गोवर्धन, समिर गेडाम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले