अलà¥à¤ªà¤µà¤¯à¥€à¤¨ मà¥à¤²à¤¾à¤µà¤° इसमाकडून लैंगिक अतà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤°, निमणी येथील घटना
•संतपà¥à¤¤ नागरिकांनी फाशीची शिकà¥à¤·à¥‡à¤šà¥€ मागणी...!!
•गडचांदूर पोलीस ठाणà¥à¤¯à¤¾à¤¤ तकà¥à¤°à¤¾à¤°...!!
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€/ रफिक शेख (गढचांदूर)
गडचांदूर पोलीस ठाणà¥à¤¯à¤¾à¤¤ तकà¥à¤°à¤¾à¤° निमणी येथील घटना
कोरपना तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² निमणी येथे इयतà¥à¤¤à¤¾ पाचवीत शिकणाऱà¥à¤¯à¤¾ विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤•ा इसमाकडून लैंगिक अतà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤° à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना आज दि. १५ ला सायंकाळी ४ वाजताचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ घडली.
महादेव उतà¥à¤¤à¤® गोंडे (२८) रा. निमणी असे आरोपीचे नाव असून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤°à¥à¤¦à¥à¤§ गडचांदूर पोलीस ठाणà¥à¤¯à¤¾à¤¤ पीडित मà¥à¤²à¤¾à¤¨à¥‡ व तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ परिवाराने तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल केली आहे. पीडित मà¥à¤²à¤—ा ११ वरà¥à¤· व तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मितà¥à¤° वय १५ हे दोघेही गावाजवळील शेतात बकऱà¥à¤¯à¤¾ राखत असताना आरोपीने तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हरà¤à¤°à¤¾ देतो मà¥à¤¹à¤£à¥‚न सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ शेताकडे मोटारसायकल वर बसवून घेऊन गेला व रानजीचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤¡à¤¾à¤–ाली मोटारसायकल ठेवली व तà¥à¤¯à¤¾à¤‚ना कपडे काढायला सांगितले असता तिथून दोघांनीही पळ काढला व आरोपी तà¥à¤¯à¤¾ दोघांचà¥à¤¯à¤¾ मागे धावू लागला व पीडित मà¥à¤²à¤—ा वय ११ वरà¥à¤· यांना पकडून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना खांदà¥à¤¯à¤¾à¤µà¤° उचलून शेतात घेऊन गेला व तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पाय शेतातील वेलांनी बांधून तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मारà¤à¥‹à¤¡ करून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤° लैंगिक अतà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤° करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ पीडित विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€ जखमी à¤à¤¾à¤²à¤¾ असà¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी व तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मितà¥à¤°à¤¾à¤‚नी ही माहिती आपलà¥à¤¯à¤¾ आईला दिली असून आईने व मà¥à¤²à¤¾à¤‚नी गडचांदूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलीस ठाणेदार गोपाल à¤à¤¾à¤°à¤¤à¥€ यांनी शहानिशा करून आरोपींविरà¥à¤¦à¥à¤§ कलम ३à¥à¥ आय पी सी ४/८/१० (३,२,५) पोकà¥à¤¸à¥‹ अâ€à¥…टà¥à¤°à¤¾à¤¸â€Œà¤¿à¤Ÿà¥€ अâ€à¥…कà¥à¤Ÿà¤¨à¥à¤¸à¤¾à¤° गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंद करून अटक केली आरोपीला सोमवारला नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ हजर केले असता ॠदिवसाची पोलीस कोठडी सà¥à¤¨à¤¾à¤µà¤²à¥€ असून पà¥à¤¢à¥€à¤² तपास उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¤ सà¥à¤°à¥‚ आहे.

















