WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्वातंत्र्य सेनानी स्व.प्रल्हादराव रेभे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

वणी येथील रहिवासी असलेले ,अखिल भारतीय गोवा स्वतंत्र संघटनेचे ,राष्ट्रीय माजी अध्यक्ष स्व.प्रल्हादजी रेभे यांचे देशाच्या स्वतंत्र लढ्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढण्यासाठी त्याचे मोलाचे योगदान लाभले. स्वातंत्र्य सैनिक राम तुपे, जयानंद मठकर, यांच्या सोबत समाजवादी चळवळीचे एक खंबीर लढाऊ नेते म्हणून ,ते विदर्भात त्याची ओळख होती.

त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जि.प.सिंधी वाढोणा शाळेला वाॅटल कुलर, तसेच जि.प.शाळा लालगुडा शाळेला सुध्दा भेटवस्तू देण्यात आली. त्यासोबता सार्वजनिक ठिकाणी पंखे ,पत्रकार कार्यालयात खुर्ची, वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री. विनोदजी पटोले (से.नि.पोलिस अधीक्षक), तर प्रमुख अथिती म्हणून मा.केंद्रीय मंत्री हंसराज अहीर ,मा.आ.संजिवरेड्डी बोदकुरवार राहणार असुन ,या कार्यक्रमांचे आयोजन रेभे परिवाराकडुन केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले