WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्री रंगनाथ स्वामी देवस्थानात चोरी....

Image

सुरज रमेश चाटे

तालुका प्रतिनिधी वणी

दानपेटी फोडून हजारो रुपये लंपास :- एकीकडे चोरांचा धुमाकूळ तर दुसरीकडे कोरोनाचा रोना......

वणीचे आराध्य दैवत समजणाऱ्या रंगनाथ स्वामी देवस्थानात दिनांक 19 ला सकाळी पहाटेच्या दरम्यान पंचमुखी हनुमान येथील दानपेटी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

वणी तालुक्यतील श्री रंगनाथ स्वामी देवस्थान परिसरातील जनतेचे पूजा, अर्चा आराधनेचे ठिकाण आहे त्यामुळं भाविक भक्तांची मोठी मांडीयाळी असते दिनांक 18 च्या मध्यरात्री या मंदिरातील पंचमुखी हनुमान मंदिराची दानपेटी फोडल्याचा प्रकार 19 च्या पहाटे उघडकीस आला त्यानुसार यात हजारो रुपयांचा फटका त्यातुन बसला आहे त्यामुळे आता यात कोणत्या चोरांनी डल्ला मारला हे समजणे कठीण झाले आहे, एकीकडे चोरांचा धुमाकूळ तर दुसरीकडे कोरोनाचा रोना याने मात्र चांगलेच अडचनित आल्याचे दिसत आहे, वृत्त लिहेपर्यंत कोणतीही तक्रार देवस्थानाकडून करण्यात आली नव्हती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले